संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस प्रतिनीधी:
खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते माजी शिवसैनिक, माजी उपसरपंच सुधाकर बांदूरकर यांचा काँग्रेस प्रवेश
चंद्रपूर : राज्यात मोठ्या प्रमाणात काँग्रेस उमेदवार विजयी झाले आहे. काँग्रेसच्या विचार देशाला प्रगतीकडे नेणारा आहे. त्यामुळे येत्या काळात घुग्घुस येथे काँग्रेसच्या झेंडा उभारणार असल्याचे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.
आज चंद्रपूर येथील जनसंपर्क कार्यालय येथे माजी शिवसैनिक, माजी उपसरपंच सुधाकर बांदूरकर यांच्या खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वात मरणासन्न अवस्थेत गेलेल्या काँग्रेसला बळकटी मिळाली राजकारणापेक्षा त्यांनी समाजकार्याला जास्त महत्त्व दिल्याने मी त्यांच्या कार्याशी प्रभावित होऊन पक्ष प्रवेश घेत असल्याची भावना बांदूरकर यांनी व्यक्त केली
बांदूरकर यांच्या पक्ष प्रवेशाने शहर काँग्रेसला बळकटी मिळेल असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष रेड्डी यांनी व्यक्त केला तर किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, माजी जिल्हाध्यक्ष अनुसुचित जाती विभाग पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर, इंटक नेते लक्ष्मण सादलावर, ब्रिजेश सिंग सचिव उत्तर भारतीय विभाग, शामराव बोबडे, जयंता जोगी, मुन्ना लोहानी, बाबा कुरेशी, तिरुपती महाकाली, शेख शमीउद्दीन, राजू लक्केवार, यांनी स्वागत केले.
प्रवेश कार्यक्रम प्रसंगी काँग्रेस नेते अलीम शेख, मोसीम शेख, रोशन दंतलवार, विशाल मादर, दीपक पेंदोर, देव भंडारी,साहिल सैय्यद, सुनील पाटील, रोशन आवळे, अनुप भंडारी, रफिक शेख, बालकिशन कुळसंगे, कपिल गोगला, नुरुल सिद्दिकी, रोहित डाकूर, अंकुश सपाटे, रंजित राखुंडे, कुमार रुद्रारप, शहजाद शेख, सन्नी कुम्मरवार व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...