वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
7498975136
चंद्रपूर/राजुरा :-- चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु अजय धोटे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त श्री राम मंदिर राजुरा येथे भव्य रक्तदान शिबीर पार पडले. यामध्ये अवघ्या तीन तासांच्या आत ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या प्रसंगी उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे राजुरा शहर युवक कॉंग्रेसतर्फे शिशू किट चे वितरण, युवक काँग्रेसच्या विविध शाखेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना मोफत नोटबुक चे वितरण करण्यात आले तर काही ठिकाणी हळदी कुंकू चे कार्यक्रम घेण्यात आले.
रक्तदान शिबीराचे उद्घाटन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे,पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, वैद्यकीय अधिक्षक लहू कुडमेथे, कार्याध्यक्ष एजाज अहमद, राजुरा विधानसभा यु. काँ. अध्यक्ष मंगेश गुरनुले, राजुरा तालुका यु. काँ. अध्यक्ष इर्षाद शेख, शहराध्यक्ष अशोक राव, जिल्हा महासचिव प्रणय लांडे, धनराज चिंचोलकर, रामेश्वर ढवस ,आकाश मावलीकर, जगदीश बुटले, विक्रम ठाकूर, शुभम खेडेकर, गोलू डुकरे, मारोती पाचपुते, सचिन वैद्य, शंकर तोडासे, अकिर शेख, ताज शेख, आशिष नलगे, भुपेश मेश्राम यासह युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. रक्तदान शिबीरासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेचे कर्मचारी संजय गावित, पंकज पवार, अमोल जिद्देवार, जय पचारे, लक्ष्मीकांत गाखरे यांनी सहकार्य केले.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...