मातंग समाजाचा मनसेला पाठींबा, उंबरकरांचे वाढतंय बळ
वणी :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार राजु उंबरकर यांच्याकरिता विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना मैदानात...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
7498975136
चंद्रपूर/कोरपना:-क्रिकेट ह्या खेळात जरतर ची भाषा चालत नाही प्रत्येक खेळाडूला यशयस्वी होन्यासाठी प्रत्यक्ष मेहनत करून यश संपादन करावे लागते
श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष
जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथे कॅटेबरी बस डेरी मिल्क गुडलक गर्ल या संस्थेच्या माध्यमातून तालुका स्तरीय महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळेनी सहभाग घेतला जिल्हापरिषद हायस्कूल कन्हाळगाव,प्रिय दर्शनी हायस्कूल पारडी,महात्मा गांधी विद्यालय गडचांदुर,माहात्मा गांधी विद्यालय सोनुर्ली,डी डी विद्यालय कढोली खुर्द, जिल्हा परिषद शाळा कवठाडा आदी शाळेतील विद्यार्थ्यांनी भाग घेतला या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उद्घाटक श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष होते तर प्रमुख पाहुणे श्री स्वतंत्रकुमार शुक्ला सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव,श्री विनोद जी नवले उपसरपंच,सि एम अरूण मोहिते सर,श्री मरापे सर,श्री दरेकर सर,श्री जिवणे सर,श्री गोंडे जी,श्री डोहे सर,श्री निखिल चौधरी,श्री जिवने सर,सौ बांदुरकर मॅडम,कु अफसाना मॅडम,श्री केतन ढासले (पंच),श्री दामोदर भोयर (पंच) आदी मान्यवर उपस्थित होते तालुका अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी क्रिकेट स्पर्धेचे रीतसर उद्घाटन केले व सर्व खेळाडूंना विजयाच्या शुभेच्छा दिल्या तसेच स्पर्धा संपताच या स्पर्धेत जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव या टीमने अंतिम सामन्यात विजय प्राप्त केला तर उपविजेता प्रियदर्शनी हास्कुल शाळा पारडी आणि तिसरे बक्षीस डी डी विद्यालय कढोली खुर्द ला घवघवीत यश मिळाले या विजता टीमला श्री नारायण हिवरकर यांनी कप,शील्ड,मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ देऊन तिन्ही विजेता टीमचा सत्कार केला तालुका अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात क्रीडा क्षेत्रात जरतर ची भाषा चालत नाही प्रत्येक खेळाडूला यशयस्वी होन्यासाठी प्रत्यक्ष मेहनत करून यश संपादन कराव लागत त्याच प्रमाणे जिवनात सुध्दा चांगल कार्य करुन तालुका,जिल्हा,प्रदेश स्तरीय,आंतरराष्ट्रीय स्तरावर यशयस्वी व्हा आपल्या शाळेच, तालुक्याच,जिल्ह्याच,नाव लौकीक करा व आंतरराष्ट्रीय स्तरावर यशयस्वी व्हा अशा सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य कु बिस्वा मॅडम,विध्या तामगाडगे,सितल बोरकर,कोमल पडणारे,निलम वर्मा,पोर्णिमा चांदेकर, तालुक्यातील, गावातील विद्यार्थी विद्यार्थीनी खेळाडू, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाला संचालन, आभार श्री स्वतंत्रकुमार शुक्ला सर मुख्याध्यापक यांनी मानले
वणी :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार राजु उंबरकर यांच्याकरिता विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना मैदानात...
वणी : शिवसेना (उबाठा) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी...
उमरखेड (सय्यद रहीम रजा ):आज सोमवार ला महाविकास आघाडीचे उमेदवार साहेबराव कांबळे च्या प्रचारासाठी नाना पटोले यांची...
यवतमाळ : राज्यात दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. आयोगाच्या निर्देशाप्रमाणे निवडणुकीचा दिवस व आदल्या दिवशी वर्तमानपत्रात...
वणी :मतांचा जोगवा आणि फोडाफोडीचे राजकारण करण्यात साऱ्या पक्ष आणि उमेदवार मश्गूल असताना, इकडे महाराष्ट्र नवनिर्माण...
वणी:- शहरातील एसबीआय बँके मधून ६० लाख रुपये सिमेंटच्या पोत्यात भरून घेऊन जात असताना भरारी पथकांनी टागोर चौक परिसरात...
*गडचांदूर येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक : आ. सुभाष धोटेंना पून्हा विजयी करण्याचा कार्यकर्त्यांचा...
*निवडणूक प्रचारातही हा माणूस सामाजिक बांधिलकी सोडत नाही* *एका फोन वर प्रचार सोडून पोहोचला दवाखान्यात* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*आ. सुभाष धोटेंकडे युवकांचा कल : वनोजा शे. संघटना व भाजपच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश* *वनोजा यु....