वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घूस : आज सकाळी अकरा वाजता भूमी अभिलेख विभागाचे सर्वेक्षक सूर्यकांत राठोड यांनी शिवनगर येथील शासकीय महसूल विभागाच्या सहा एकर जमिनीची मोजणी करून चुण्याने सिमा रेखा रेखांकित केल्या
येथील अमराई वॉर्डात 26 ऑगस्ट 2022 रोजी भुसख्लनात एक घर सत्तर ते शंभर फूट जमिनीत गाडल्या गेले सदर जमिनीत इंग्रज कालीन भूमिगत खाण असल्याने व खाणीत वाळू भरली नसल्याने ही जागा नागरिकांच्या राहण्यास अयोग्य असल्याने सदर वस्ती खाली करण्यात आली.
व नागरिकांनी जिल्हापरिषदेच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले.
सदर घटनास्थळी क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर यांनी भेट देऊन नागरिकांना हक्काचे घर मिळायलाच पाहिजे ही भूमिका घेतली व घर मिळे पर्यंत सात महिने वेकोलीतर्फे प्रतिमाह तीन हजार रुपये घरभाड्या पोटी मिळवून दिले.
नागरिकांना शासकीय जमीन मंजूर करून त्यांना स्थायी घरपट्टे देण्यासाठी सदर प्रकरणात अनुसूचित जाती विभाग माजी जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी,
किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे,,यांनी सतत पाठ पुरवठा केला असता शासनाने महसूल विभागाची सर्व्ह 29/1 ही सहा एकर जागा मंजूर करण्यात आली असून आज दिनांक 11 फेब्रुवारी रोजी भूमी अभिलेख कार्यालयातील सर्वेक्षक दत्तात्रेय राठोड यांनी जागेची मोजणी करून सिमा बांधणी केली
यावेळेस काँग्रेस नेते सैय्यद अनवर,अलीम शेख,रोशन दंतलवार,सुरज बहुराशी,व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...