Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / राष्ट्रीय महामार्गावर...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

राष्ट्रीय महामार्गावर अपघात वाढ? कत्रांटदार कंपनीच्या चुकीमुळे दोघाचा बळी आबीद अली यांचाआरोप

राष्ट्रीय महामार्गावर अपघात वाढ?    कत्रांटदार कंपनीच्या चुकीमुळे दोघाचा बळी                     आबीद अली यांचाआरोप

राष्ट्रीय महामार्गावर अपघात वाढ?

 

कत्रांटदार कंपनीच्या चुकीमुळे दोघाचा बळी                     आबीद अली यांचाआरोप

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

7498975136

 

चंद्रपूर/कोरपना:-       चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग 930 बी या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती आली असून राजुरा ते कोरपणा या भागामध्ये अनेक छोटे नाले खोदकाम सुरू आहे तर मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला  मातीचा उपसा करून त्या ठिकाणी मुरूम भरण्यासाठी खड्ड्याचे खोदकाम पोकलेन व जेसीपी मी केल्या जात आहे मात्र रस्त्यावर अनेक ठिकाणी वळण मार्ग दिशा निर्देश फलक तथा सावधानीसाठी आवश्यक ती माहिती उपलब्ध करून देण्यात आलेले नाही त्यामुळे गेल्या आठवड्यात आसन आल्याजवळ टाकण्यात आलेल्या किती व मातीचे ढिगारे यामुळे  वाहन घसरून येथील अब्दुल कादिर हा छोटा मोठा व्यवसायिक आपल्या उदरनिर्वाह करिता कुटुंबाच्या पोटाची भूक भागविण्यासाठी दालमिया सिमेंट कंपनी जवळ व्यवसाय करीत होता अचानक अपघातात तो ठार झाल्याने त्याचे लहान मुलं व कुटुंब उघड्यावर पडले मात्र याबाबत कोणतीही सहानुभूती कंट्रक्शन कंपनीने दाखवली नाही तर कोरपणा येथील मुरलीधर आमने हा शेतकरी शेताकडून परत येत असताना नाल्याजवळ खोदून टाकलेल्या मातीमुळे तो वाहनासह पडल्यामुळे जागीच मृत्यू पावला असे प्रकार या भागात मोठ्या प्रमाणात घडत असून जी आर आय एल कंट्रक्शन कंपनी यांचा बेजबाबदारपणा कारणीभूत असून या भागात मोठ्या प्रमाणात सुरक्षेच्या व्यवस्था केल्या नसल्यामुळे अनेक निष्पाप लोकांना आपले जीव गमावण्याची पाळी आली आहे झालेल्या दोन घटनेबद्दल कंपनी विरुद्ध कारवाई करून त्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आबिद अली यांनी केली असून तातडीने दखल न घेतल्यास मृतक कुटुंबाकडून कंपनी विरुद्ध पोलीस कारवाई करण्याचा इशारा दिला आहे

ताज्या बातम्या

मातंग समाजाचा मनसेला पाठींबा, उंबरकरांचे वाढतंय बळ 12 November, 2024

मातंग समाजाचा मनसेला पाठींबा, उंबरकरांचे वाढतंय बळ

वणी :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार राजु उंबरकर यांच्याकरिता विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना मैदानात...

१४ नोव्हेंबर रोजी संजय देरकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा. 12 November, 2024

१४ नोव्हेंबर रोजी संजय देरकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा.

वणी : शिवसेना (उबाठा) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी...

साहेबराव कांबळे साठी नाना पटोले यांची जाहीर सभा, कार्यकर्ते आणि जनतेचा अथांग जनसागर जमला. 12 November, 2024

साहेबराव कांबळे साठी नाना पटोले यांची जाहीर सभा, कार्यकर्ते आणि जनतेचा अथांग जनसागर जमला.

उमरखेड (सय्यद रहीम रजा ):आज सोमवार ला महाविकास आघाडीचे उमेदवार साहेबराव कांबळे च्या प्रचारासाठी नाना पटोले यांची...

शेवटच्या दोन दिवशी उमेदवारांनी प्रचार जाहिरातींचे प्रमाणिकरण आवश्यक-जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया 12 November, 2024

शेवटच्या दोन दिवशी उमेदवारांनी प्रचार जाहिरातींचे प्रमाणिकरण आवश्यक-जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया

यवतमाळ : राज्यात दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. आयोगाच्या निर्देशाप्रमाणे निवडणुकीचा दिवस व आदल्या दिवशी वर्तमानपत्रात...

शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या नाफेड ला मनसेचा दणका! 12 November, 2024

शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या नाफेड ला मनसेचा दणका!

वणी :मतांचा जोगवा आणि फोडाफोडीचे राजकारण करण्यात साऱ्या पक्ष आणि उमेदवार मश्गूल असताना, इकडे महाराष्ट्र नवनिर्माण...

भरारी पथकाने वणी शहरात ६० लाख रुपये जप्त केले. 11 November, 2024

भरारी पथकाने वणी शहरात ६० लाख रुपये जप्त केले.

वणी:- शहरातील एसबीआय बँके मधून ६० लाख रुपये सिमेंटच्या पोत्यात भरून घेऊन जात असताना भरारी पथकांनी टागोर चौक परिसरात...

कोरपनातील बातम्या

*गडचांदूर येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक : आ. सुभाष धोटेंना पून्हा विजयी करण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार*

*गडचांदूर येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक : आ. सुभाष धोटेंना पून्हा विजयी करण्याचा कार्यकर्त्यांचा...

*निवडणूक प्रचारातही हा माणूस सामाजिक बांधिलकी सोडत नाही* *एका फोन वर प्रचार सोडून पोहोचला दवाखान्यात*

*निवडणूक प्रचारातही हा माणूस सामाजिक बांधिलकी सोडत नाही* *एका फोन वर प्रचार सोडून पोहोचला दवाखान्यात* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...