रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
7498975136
चंद्रपूर/कोरपना:- चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग 930 बी या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती आली असून राजुरा ते कोरपणा या भागामध्ये अनेक छोटे नाले खोदकाम सुरू आहे तर मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला मातीचा उपसा करून त्या ठिकाणी मुरूम भरण्यासाठी खड्ड्याचे खोदकाम पोकलेन व जेसीपी मी केल्या जात आहे मात्र रस्त्यावर अनेक ठिकाणी वळण मार्ग दिशा निर्देश फलक तथा सावधानीसाठी आवश्यक ती माहिती उपलब्ध करून देण्यात आलेले नाही त्यामुळे गेल्या आठवड्यात आसन आल्याजवळ टाकण्यात आलेल्या किती व मातीचे ढिगारे यामुळे वाहन घसरून येथील अब्दुल कादिर हा छोटा मोठा व्यवसायिक आपल्या उदरनिर्वाह करिता कुटुंबाच्या पोटाची भूक भागविण्यासाठी दालमिया सिमेंट कंपनी जवळ व्यवसाय करीत होता अचानक अपघातात तो ठार झाल्याने त्याचे लहान मुलं व कुटुंब उघड्यावर पडले मात्र याबाबत कोणतीही सहानुभूती कंट्रक्शन कंपनीने दाखवली नाही तर कोरपणा येथील मुरलीधर आमने हा शेतकरी शेताकडून परत येत असताना नाल्याजवळ खोदून टाकलेल्या मातीमुळे तो वाहनासह पडल्यामुळे जागीच मृत्यू पावला असे प्रकार या भागात मोठ्या प्रमाणात घडत असून जी आर आय एल कंट्रक्शन कंपनी यांचा बेजबाबदारपणा कारणीभूत असून या भागात मोठ्या प्रमाणात सुरक्षेच्या व्यवस्था केल्या नसल्यामुळे अनेक निष्पाप लोकांना आपले जीव गमावण्याची पाळी आली आहे झालेल्या दोन घटनेबद्दल कंपनी विरुद्ध कारवाई करून त्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आबिद अली यांनी केली असून तातडीने दखल न घेतल्यास मृतक कुटुंबाकडून कंपनी विरुद्ध पोलीस कारवाई करण्याचा इशारा दिला आहे
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...