वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस :- येथील नकोडा वर्धा नदीच्या चिंचोली घाटावर विना रॉयल्टीने, परवाना धारक परवानाच्या नावाखाली रॉयल्टीच्या दुरपयोग तसेच प्रती ट्रैक्टर चालकांकडून दोन हजार रुपये घेत असून, विना रॉयल्टीने परवाना धारक दररोज जवळपास सर्रास पणे वाळुउपसा वाहतूक करीत आहे,
काही दिवस लोटून उप-विभागीय अधिकारी यांनी अवैध रित्या अन्य ठिकाणी नकोडा घुग्घुस घाटावर अवैधरित्या वाहत्या धारेतून ट्रेझर बोटीच्या साह्याने वाळूतस्करीवर मशीनी जप्तीची दंडात्मक कार्रवाई करण्यात आले, असुन पुन्हा वाळूमाफिया मुजोरी कायमच विना रॉयल्टीने ट्रैक्टर वाहतूक करीत आहे,
या चिंचोली घाटावर दररोज जवळपास 15 ते 20 ट्रैक्टर ट्रालीने वाळूउपसा वाहतूक होत असून महसूल प्रशासनाचा लाखों कोट्यावधिचा महसूल बूढत असुन यावर कारवाई होणार का ? या ठिकाणी स्टॉकवरती वाळूसाठा च्या ठिकाणी नॉन ॲग्रीकल्चरची n/a जागेची तपासणी करावी, चिंचोली घाटालगेत घाटाची मोजमाप करण्यात यावी, अशी मागणी सर्वस्तनागरिकांनी केली आहे,
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...