Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / प्रसुतीसाठी आलेल्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

प्रसुतीसाठी आलेल्या गरोदर महिलेसह बाळाचा मृत्यू ,चिद्दलवार हॉस्पिटल येथील घटना प्रसुतीसाठी आलेल्या गरोदर महिलेसह बाळाचा मृत्यू , चिद्दलवार हॉस्पिटल येथील घटना

प्रसुतीसाठी आलेल्या गरोदर महिलेसह बाळाचा मृत्यू ,चिद्दलवार हॉस्पिटल येथील घटना              प्रसुतीसाठी आलेल्या गरोदर महिलेसह बाळाचा मृत्यू ,  चिद्दलवार हॉस्पिटल येथील घटना

चंद्रपूर येथील चिद्धलवार हॉस्पिटल डॉ. ज्योती चिद्दलवार यांच्या दवाखान्यात आज सकाळी साडेनऊ वाजता प्रसुतीसाठी आलेल्या गर्भवती महिलेसह बाळाचा मृत्यू झाल्याने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. मूर्तक सौ. मोनिका राजेश आयतवार वय 32 वर्षे

भद्रावती काल सायंकाळी प्रस्तुतीसाठी चिद्दलवार हॉस्पिटल येथे भरती झाल्या होत्या.

त्यांना सकाळी साडेआठ वाजता प्रस्तुती होण्यासाठी डॉक्टरांनी कळा येण्याचे इंजेक्शन

दिल्या गेले.

मात्र काही कळण्याच्या आत काही क्षणाचा विलंब न होता पेशंट दगावल्याने पेशंटच्या नातेवाईकात डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मोनिकाच्या सर्व तपासण्या याच हॉस्पिटलमध्ये सुरू होत्या,

पूर्ण नऊ महिने झाले असून बाळही सुखरूप होते. मोनिका स्वतः पायी चालत डिलिव्हरी रूम (प्रसुती गृहा) मध्येही गेल्या. तो तोपर्यंत परिस्थिती चांगली होती. मात्र अचानक डॉक्टरांनी मोनिकाचा मृत्यू झाल्याची बातमी नातेवाईकांना दिली.

आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाल्याने कुटुंबाने टाहो फोडला. दवाखान्यात काही वेळासाठी तणावाचे वातावरण झाले .

मोनिकाच्या कुटुंबियांनी डॉक्टरांवर आरोप केले असून त्यांच्याच अलगर्जीपणामुळे पेशंट दगावल्याची तक्रार रामनगर पोलिसात केली आहे.

डॉक्टरांनी रुग्णांचे पहिले आणि दुसरे पेपर्स बदलवल्याचा आरोपही नातेवाईक निखील तणीवार व राजेश आयतवार यांनी केला आहे.

दवाखान्यात तणावाचे वातावरण असल्यामुळे पोलिसांनी पाचारण्यात करण्यात आले. मोनिकाचा मृत्युदेह शासकीय रुग्णालयात पोस्टमार्टम साठी देण्यात आला. पुढील रिपोर्ट आल्यानंतर मृत्यू कशाने झाला. स्पष्ट होणार आहे. मात्र एका गर्भवती महिलेचा मृत्यू अचानक होणे संभ्रम निर्माण करणारा आहे.

पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.

या संदर्भातील घटनेबाबत डॉक्टर ज्योती चीद्दलवार मनाला की, पेशंटची तपासणी माझ्याकडेच होती .

या अगोदरही त्यांचे नॉर्मल डिलिव्हरी झाल्याचे सांगितले. कळा येत नसल्यामुळे त्यांना इंजेक्शन देऊन कळा येऊ लागल्याचे त्यांनी सांगितले.

रुग्ण डिलिव्हरी रूम पर्यंत चांगल्या परिस्थितीत होती.

मात्र अचानकच क्षणार्धात काही कळण्याच्या आताच रुग्णांनी झटके दिले.

आणि रुग्ण दगावला अशी माहिती माध्यमांशी बोलताना दिली.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...