खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर :- शहर, चंद्रपूर ग्रामीण, बल्लारपूर शहर व बल्लारपूर ग्रामीण या परिसरातील असलेले सरकारी ध्यान वाटप दुकानातून मोठया प्रमाणात सरकारी ध्यान्यांची अफरा तफर काही सरकारी स्वस्त ध्यान दुकान मालक , सरकारी अधिकारी, अन पुरवठा अधिकारी व यावर देखरेख करणारे नायब तहसीलदार करत असून अशा सरकारी ध्यान दुकानदारांना व यावर नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकारी वरती चौकशी बसवून कार्यवाही करण्याची तक्रार तनशील पठाण यांनी समंधित विभागाकडे केली असून तरी दिखील कार्यवाही बातमी लिहून होत पर्यंत झाली नाही.
2020 वर्षामध्ये सरकार च्या नवीन नियमानुसार संपूर्ण बिपीएल शिधपत्र हे अंतोदय शिधपत्र करण्यात आले त्या शिधपत्रानुसार 30 किलो तांदूळ व 5 किलो गहू देण्यात येणार होते पण आम्ही केलेल्या चौकशी नुसार अनेक लोकांना हे ध्यान्य मिळत नसल्याचे दिसून आले व यातून खूप शिधपत्र धारकांना हे सुद्धा माहिती नाही की त्यांचे बिपीएल शिधपत्र हे अंतोदय शिधपत्र मध्ये रूपांतर झाले हिच माहीती नाही. या सर्व प्रकारात समंधित सरकारी अधिकारी, अन पुरवठा अधिकारी व यावर देखरेख करणारे नायब तहसीलदार हे शामिल असून यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करून सरकारी ध्यान दुकानाना निलंबित करून नवीन लोकांना देण्यात यावे जेणेकरून गोरगरीब जनतेचे ध्यान काळा बाजारात चोरी करून विकल्या जाणार नाही.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...