Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / योग्य नियोजनाने पाणीटंचाईवर...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

योग्य नियोजनाने पाणीटंचाईवर मात करा. आढावा बैठकीत आमदार सुभाष धोटेंचे अधिकार्‍यांना निर्देश.

योग्य नियोजनाने पाणीटंचाईवर मात करा.    आढावा बैठकीत आमदार सुभाष धोटेंचे अधिकार्‍यांना निर्देश.

योग्य नियोजनाने पाणीटंचाईवर मात करा.

 

आढावा बैठकीत आमदार सुभाष धोटेंचे अधिकार्‍यांना निर्देश.

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

7498975136

चंद्रपूर/जिवती:-अतिदुर्गम, डोंगराळ, आदिवासी बहुल जीवित तालुक्यात उन्हाळ्यातील पाणीटंचाई योजना संदर्भात पंचायत समिती जिवती येथील सभागृहात पाणी टंचाई नियोजन बैठकीचे आयोजन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या प्रसंगी जिवती तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्या सोबत गावातील उन्हाळी काळात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाई व त्यावर करायचे उपाय यावर चर्चा करण्यात आली. आमदार सुभाष धोटे यांनी संबंधित विभागांना निर्देश दिले की, जिवती तालुक्यात कुठल्याही परिस्थितीत पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी योग्य नियोजन करण्यात आले पाहिजे. नवीन हातपंप बसविने, विहिरीचे गाढ काढणे, खासगी बोर, विहीर अधिग्रहण करणे, आवश्यक त्याठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करणे यासंदर्भात योग्य नियोजन व अमलबजावणी करावी असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले, तसेच सुरू असलेल्या नळ योजनेची तातडीने दुरुस्ती करणे, स्वतंत्र पाणीपुरवठा योजना जनजीवन योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या कामे त्वरित पूर्ण करणे, वाढीव पाईपलान लागल्यास रिइस्टीमेट करून नळ योजना सुरू करणे. नळ योजनांची मीटर जोडणी त्वरीत करणे इत्यादी महत्त्वाच्या कामासाठी संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटी देहुन नियोजन करण्याच्या सूचना दिल्यात.

         या प्रसंगी गट विकास अधिकारी डॉ भागवत रेजिवाड, उपविभागीय अभियंता पाणी पुरवठा विभाग एच. बी. चव्हाण, सहाय्यक भू वैज्ञानिक ग्रामीण पाणीपुरवठा विभाग डॉ. मो. अ. दुबे, उपविभागीय कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी जिवती, निलेश ढोकणे, कनिष्ठ अभियंता समीर बागडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणपत आडे, माजी सभापती सुग्रीव गोतावळे, माजी उपनगराध्यक्ष अशपाक शेख, तजुद्दी शेख, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे. 03 December, 2024

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.

वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप 01 December, 2024

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला. 01 December, 2024

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला.

वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* 01 December, 2024

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.*      *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर* 01 December, 2024

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर*

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३. 29 November, 2024

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३.

वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...

जिवतीतील बातम्या

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर*

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड*

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...