शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
7498975136
चंद्रपूर/कोरपना:- महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या मोहीमे अंतर्गत कोरपना येथे कृषी विभागाद्वारे आयोजित अंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रीया उन्नयन शेतकरी चर्चासत्र कार्यशाळा मार्गदर्शन शिबिरात भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी तृणधान्याचा वापर व उत्पादन घट झाल्याने व सतत रासायनिक खताचा वापर वाढल्याने जमीनीची सुपिकतेवर व मानवाच्या आरोग्यावर परिणाम होऊन अनेक आजाराने डोकेवर काढले आहे तृणधान्य हे शरीरासाठी औषधी मात्रा असल्याने आहारात वापर आरोग्यदायी आहे त्यामुळे लागवड क्षेत्र वाढ शेती वस्तुप्रक्रीया विक्रीतून आर्थिक लाभ घेण्यासाठी शेतकरी पुढे यावे असे आवाहन केले चंन्द्रपुर वैनगंगा एफ पि ओ महासंघाचें सचांलक आबीद अली यांनी शेतीमध्ये विकसित तंत्रज्ञान वापर करूण मिश्र पिक व अधिक उत्पादन घेण्यासाठी परिस्थीनुसार बदल करूण शेती व्यवसाय कोणत्याही संकटात न थाबंता चालणारी प्रक्रीया आहे हंगामनिहाय फळबाग भाजीपाला नर्सरीवन औषधी धान्य प्रक्रिया मुल्य साखळी निर्माण करुण शेतकऱ्याना लाभ देण्यासाठी शासनाच्या योजनाचा लाभ व्हावा यासाठी शेतकरी उत्पादक कंपनीने पुढे येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले यावेळी तालुका कृषी अधिकारी रविन्द्र डमाले यांनी प्रस्ताविकातुन शासनाचे विविध योजना लाभ घेण्यासाठी करावयाचे उपाययोजना अर्ज प्रक्रीया या बद्दल माहीती दिली जाधव बालविकास अधिकारी प्रशांत भिमनवार दालमिया भारतफाऊंडेशनचे प्रतिनिधी नुतन लोनबडे शेतकरी उत्पादक कंपनी यांनी विचार मांडले कार्यशाळेला ढोणे मंडळ अधिकारी बोनसुले मॅडम उमेद संदीप काकडे शेतकरी उत्पा कंपनीपदाधिकारी शेतकरी मित्र कृषी सहाय्यक शेतकरी पुरुष महिला मोठया सख्येनी उपस्थीत होते आभार कृषी सहाय्यक केळझर यांनी मानले तृणधान्य पासून तयार केलेल्या आहाराचा आस्वाद उपस्थीतानी घेतला
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...