वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घूस : वर्धा नदीच्या नकोडा घुग्घूस घाटावर उप - विभागीय अधिकारी मुरुगनाथम एम यांनी पथका सह 01 फेब्रुवारी रोजी धाड टाकून पोकलँन, ट्रेझर बोट, जेसीबी व 40 ब्रास वाळू जप्त केली होती,
जप्तीतील नवीन पोकलँन मशिन 205 तस्करांनी बदलवून त्याठिकाणी जुनी भंगार 140 क्रमांकाची मशीन ठेवून शासनाच्या डोळ्यात धूळ झोकण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून यासंदर्भात पोलिसांशी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता उघडपणे तर काही सांगितले नाही मात्र दबक्या आवाजात जुनी मशीन असल्याचे सांगितले या गंभीर प्रकरणाची तातळीने दखल घेऊन संबंधित तस्करावर तातळीने गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी नागरिकांन तर्फे होत आहे
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...