खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
हिव्वाळा सुरू झाल्या पासून चंद्रपुर च्या प्रदूषनात वाढ झाल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोव्हेंबर,डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या आकडेवारी त स्पष्ट होते. जानेवारी महिन्याच्या एकूण 31 दिवसात 31 दिवस प्रदूषण आढळले त्यात 02 दिवस समाधानकारक प्रदूषण,14 दिवस साधारण प्रदूषण,13 दिवस जास्त प्रदूषण तर 02 दिवस धोकादायक प्रदूषण आढळले .समाधानाची बाब म्हणजे दोन दिवस समाधान कारक प्रदूषनाचे आढळले .
गेल्या 2 वर्षापासून चंद्रपुरच्या प्रदूषनात सातत्याने वाढ होत आहे,त्यात औद्योगिक आणि शहरी प्रदूषणाचा वाटा आहे.ह्यामुळे आरोग्यदायी समजल्या जाणाऱ्या हिवाळ्यात प्रदूषण वाढ ही आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे.चंद्रपुर मध्ये सर्व दवाखान्यात श्वसनाचे रोग,त्वचा,डोळे, ऐलर्जी आणि इतर रोगाची वाढ झाल्याचे डॉक्टर सांगतात.दुर्दैवाने हे सिध्द करण्यासाठी शासन मात्र आरोग्य सर्व्ह घेत नाही.केवळ अपवाद म्हणून 2005 साली सर्वे झाला होता ,तेंव्हा सुध्दा जिल्ह्यात जास्त प्रदूषण आढळले होते.
-------------------
AQI-
0-50 चांगला
51-100 साधारण प्रदूशीत
101-200 प्रदूषित
201-300 अति प्रदूषित
301-400 धोकादायक
*आरोग्यावर काय परिणाम*
1) 0 ते 50 AQI (Air quality index) हा आरोग्यासाठी चांगला
2) 51 ते 100 हा आधीच श्वसनाचे रोग्यासाठी त्रासदायक
3) 101 ते 200 दमा,श्वसनाचे रोग आणि हृदय रोग्यासाठी धोकादायक
4)201 ते 300 सर्व नागरिकासाठी धोकादायक असते..
प्रा सुरेश चोपणे
अध्यक्ष-ग्रिन प्लानेट सोसायटी,चंद्रपुर
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...