खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर: - संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या राज्यामध्ये अनेक संत आणि महापुरुष होऊन गेले ज्यांनी समाजाला भक्ती आणि प्रेमाचे ज्ञान देत आपले संपुर्ण आयुष्य खर्ची घातले. त्यामध्ये जगतगुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. राज्याचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुध्दा तुकाराम महाराज यांना आपले गुरू मानले होते. अश्या संताना स्वयं घोषित बागेश्वर महाराज नावाचा भोंदू ने "तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारायची म्हणून ते देव देव करायचे" असे बेताल वक्तव्य करून राज्यातील अनेक अनुयायां सोबत कुणबी समाजाची धर्मीक भावना दुखावली गेली आहे. एवढे असून सुध्दा यावरती त्यांचा कडून माफी मागण्यात आलेली नाही आहे. यामुळे जनतेत रोष व्यक्त केले जात आहे.
आज आम आदमी पार्टी चंद्रपूर शहर सचिव तथा मनपा निवडणूक प्रभारी राजु भाऊ कुडे यांचा नेतृत्वात शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याकरिता तक्रार करण्यात आली. जर यावरती कारवाई झाली नाहीं तर मोठया संख्येने रस्त्यांवर उतरू अशी भूमिका कुणबी युवा अध्यक्ष तथा आम आदमी पार्टी चंद्रपूर तर्फे शहर सचिव राजू कुडे यांनी घेतली आहे. यावेळेस आपचे झोन संयोजक रहेमान खान पठाण, झोन सचिव सागर बोबडे, झोन सह संयोजक अजय बाथव, कृष्णा सहारे, अनुप तेलतुंबडे, भिमराज बागेसर, जयदेव देवगडे, शंकर कायरकर, कालिदास ओरके, कोमल कांबळे इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थीत होते.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...