Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / अवैध रेती उत्खननप्रकरणी...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

अवैध रेती उत्खननप्रकरणी वाहने व साहित्य जप्त

अवैध रेती उत्खननप्रकरणी वाहने व साहित्य जप्त

चंद्रपूर, दि. 31 : घुग्गुस शहरालगतच्या वर्धानदी पात्रामध्ये अवैध रेती उत्खनन सुरू असल्याची तक्रार प्राप्त झाली. त्याअनुषंगाने उपविभागीय अधिकारी मुरुगानंथम एम. यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नकोडा घाट या ठिकाणी धाड टाकली असता त्याठिकाणी एका मोटर बोटद्वारे अवैध उत्खनन सुरू असल्याचे आढळले. तसेच डब्ल्यू.सी.एल.च्या जागेवरून सदर रेती घाटावर जाण्याकरीता रॅम्प तयार करून नदीतून अवैध रेती उत्खनन सुरू होते जवळच लागून असलेल्या डब्लू.सी.एल.च्या मालकीच्या सर्व्हे नंबर 56 मध्ये एक जेसीबी, एक पोकलेन मशीन व अंदाजे 40 ब्रास रेतीसाठा आढळून आला.

या अवैध उत्खननामध्ये गुंतलेली सर्व वाहने व साहित्य जप्त करण्यात आले असून सदर वाहनांच्या मालकावर व अवैध रेतीसाठा केलेल्या संबंधितांवर प्रशासनाद्वारे नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मुरुगानंथम एम. यांनी कळविले आहे.

००००००००

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...