वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस: सुगंधित तंबाखूची तस्करी करणाऱ्या एकाला घुग्गुस पोलिसांनी अटक केली असून 3 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अमरजीत धुप्रसाद गुप्ता असे अटकेतील आरोपीचे नाव असून तो चंद्रपुर शहरातील रयतवारी परिसरातील रहिवासी आहे.
घुग्गुस पोलिसांचे पथक मंगळवारी रात्री शहरातील केमिकल वार्डात पेट्रोलिंग करत असताना पांढऱ्या रंगाची चारचाकी वाहन उभे दिसले.वाहनजवळ जाऊन पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात हुक्का शिशा तंबाखू,माजा तंबाखू, ईगल तंबाखू आढळून आला. यावेळी पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त करत चारचाकी वाहनाला पोलीस ठाण्यात लावले आहे.आरोपीवर प्रतिबंधित सुगंधित तंबाकू कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.यावेळी पोलिसांनी 3 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक मेघा गोखरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज धकाटे, नितीन मराठे,दीपक अहिरवार आदींनी केली आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...