वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुगस- दिनांक 31 जानवरी 2023 रोजी भारतीय कोयला खदान मजदूर संघ वणी-माजरी,शाखा-पैनगंगा परियोजना वणी क्षेत्र द्वारा ,वर्ष 2022-23 या कालावधीत उत्कृष्ट सदस्यता सहभागिता दिल्या बद्दल,भारतीय मजदूर संघ सलंग्न भारतीय कोयला खदान मजदूर संघ वणी माजरी शाखा पैनगंगा च्या वतीन करकर्त्यांचा विशेष शालश्रीफल व ट्राफी देऊन सत्कार करण्यात आला.
या स्नेहमिलन व सत्कार कार्यक्रम च्या वेळी नव्यानेच रुजू झालेले पैनगंगा परियोजना खान प्रबधंक़ मा.तलकल सर् यांचे विशेष स्वागतसत्कार करण्यात आला,तसेस मा. झा सर् यांच्या सेवानिवृति निमित्य त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला विशेष उपसस्थिति मनुन,मा.जगनाथ जेनेकरजी(महामंत्री बिकेएमएस वणी माजरी),मा.राजू नामपलिवार,मा.विजय मालवी,मा.देवराव ननावरे, मा. वंजारीजी,मा.राठोड़जी ,मा. बिटूरवारजी यांनी सहभाग दर्शविला.
कार्यक्रमकाच्या यशश्वीतेसाठी मा.सुभाष तातावारजी अध्यक्ष शाखा पैनगंगा मा. टि.के.माकोड़े जी आणि समस्त पैनगंगा परियोजना कार्यकर्ता बंधु यांनी सहकार्य केले.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...