वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घूस : चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने गेल्या काही महिन्यांपूर्वी चिंचोली वाळू घाटाचा लिलाव केला.
त्या अनुषंगाने घुग्घुस वर्धा नदीतून गेल्या अनेक महिन्यापासून मंजूर घाट वगळता नदी पात्रातून वाळू माफियातर्फे चक्क ट्रेझर बोट व पोकलँड मशीन,जेसीबीच्या साहाय्याने वाळू चोरी करून शासनाचा महसूल बुडविला जात होता तसेच पर्यावरणाचा देखील नुकसान केल्या जात होता. नदीतून तस्करी करणाऱ्या माफियावर चंद्रपूरचे कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी मुरुगानंथम एम, यांनी पथकासह धाड टाकीत जबर कारवाई केल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.
सदर घाटावरून दिवसरात्र शासन नियमांचे उल्लंघन करून वाळू तस्करी करण्यात येत होती मात्र याबाबत घुग्घुस पोलीस स्टेशनचे ठाणेदार बबनराव पुसाटे,मंडळ अधिकारी व तलाठ्यांचे होणारे दुर्लक्ष हे गंभीर बाब असून याची ही चौकशी झाली पाहिजे
अशी ही मागणी नागरिकांन तर्फे होत आहे.
सदर प्रकरणातील पुढील कारवाई उप विभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे
नौशाद शेख घुग्घुस प्रतिनिधि विदर्भ टि व्ही,
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...