Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / प्रधानमंत्री मोफत धान्य...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

प्रधानमंत्री मोफत धान्य . विक्री धान्याचा घोळ, अन्न पुरवठा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह?

प्रधानमंत्री मोफत धान्य . विक्री धान्याचा घोळ,    अन्न पुरवठा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह?

प्रधानमंत्री मोफत धान्य . विक्री धान्याचा घोळ,

 

अन्न पुरवठा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह?

 

  ✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

चंद्रपूर/कोरपना:-             कोरपणा तालुक्यातील धान्य वितरण व्यवस्था कोलमडून पडली आहे नोव्हेंबर डिसेंबरचे धान्य जानेवारीमध्ये वितरण केले जात आहे तर काही ठिकाणी मोफत चे धान्य आले नाही म्हणून अंतोदय व प्राधान्यक्रम विक्री धान्याचे पैसे घेऊन विक्री केल्या जात आहे काही ठिकाणी धान्य वितरण व्यवस्थेतील गैरप्रकार यावर पडदा टाकण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांनी अफलातून कारभार अवलंबून घरोघरी जाऊन पास मशीन वर    शिधापत्रिका धारकांचे थंब घेतल्या जात आहे त्यांना दिले जात नाही बिले स्वतः दुकानदार आपल्याजवळ ठेवत आहे व अनेक गावातील धान्य वितरण व्यवस्था गडबडली असून अनेक लाभार्थ्यांना धान्यासाठी चकरा माराव्या लागत आहे दुर्गम आदिवासी व नदीपट्ट्यातील अनेक दुकानात 30 जानेवारी ही तारीख संपून सुद्धा अजून पर्यंत कुठे नोव्हेंबरचे तर कुठे डिसेंबरचे धान्य दिल्या गेलेले नाही शासनाने अंतोदय योजनेचे धान्य एक जानेवारीपासून मोफत देण्याचे जाहीर केले आहे तर इतर लोकांना प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य देण्याचे ठरले असताना अंतोदय लाभार्थ्याकडून गडचांदूर कोरपणा परिसरातील   अनेक स्वस्त धान्य दुकानदारांनी अंतोदय लाभार्थ्याकडून 20 रुपये वसूल करण्याचा सपाटा सुरू केला आहे धान्य वितरण व्यवस्थित व्हावे म्हणून शासनाने तालुकास्तरावर तहसीलदार अन्नपुरवठा निरीक्षक व समित्या गठीत केल्या तर गाव पातळीवरील समित्या फक्त फलकापूरतेच असून त्यांना आपल्या अधिकाऱयाची जाण नाही अनेक ठिकाणी गेल्या तीन महिन्यात धान्य वितरण व्यवस्थेमध्ये मोठ्या घोटाळा झाल्याची शंका निर्माण झाली असून अनेक गावांमध्ये वेळेवर धान्य पुरवठा केल्या जात नाही अनेक दुकानदार एक रुपया प्रति किलो ज्यादा भावाने धान्य विक्री करीत आहे असे असताना मात्र तहसीलदार किंवा अन्नपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक तरी दुकान अचानक तपासणी करून अहवाल व कारवाई केल्याचे ऐकवयेत नाही तर काही गावातील नागरिक स्वतःहून तक्रारी केल्यानंतर सुद्धा चौकशीला अधिकाऱ्यांना वेळ मिळत नाही असे विदारक चित्र धान्य वितरण व्यवस्थेमध्ये निर्माण झाले असून अनेक स्वस्त धान्य दुकानांमध्ये बिल न देणे त्याचा भावाने धान्याची विक्री करणे नियमाप्रमाणे दुकान चालू न ठेवणे धान्य साठवून ठेवून वेळेवर विक्री न करणे असे प्रकार नित्याने सुरू आहे सध्या अनेक गावांमध्ये प्रधानमंत्री मोफत धान्य व नोव्हेंबर डिसेंबरचे धान्य वितरणामध्ये घोळ होत असून उपरोक्त प्रकार झाकण्याचा प्रयत्न अन्नपुरवठा विभागाकडून केला जात असल्याचा आरोप अनेक शिधापत्रिका धारकांनी केला आहे महसूल प्रशासन धडक मोहीम राबवून काही दुकानाला भेटीतून कारवाई करणार का असा सवाल नागरिकांनी केला आहे

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...