Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / कळमनावाशीयांनी बैलबंडी...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

कळमनावाशीयांनी बैलबंडी व श्रमदानातून तयार केला रस्ता. सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या उपक्रमांना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

कळमनावाशीयांनी बैलबंडी व श्रमदानातून तयार केला रस्ता.    सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या उपक्रमांना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

कळमनावाशीयांनी बैलबंडी व श्रमदानातून तयार केला रस्ता.

 

सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या उपक्रमांना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

चंद्रपूर/राजुरा :--  कळमना हे गाव आणि येथील उपक्रमशील सरपंच नंदकिशोर वाढई हे नेहमीच सकारात्मक ऊर्जा घेऊन काही अभिनव असे उपक्रम गावात राबविण्यात अग्रेसर असतात हे वारंवार सिद्ध झाले आहे. याही वेळी कळमनाचे सरपंच तथा अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांच्या संकल्पनेतून कळमना येथे श्रमदान करण्याचा मानस गावकऱ्यांना बोलून दाखविला गावातील रस्त्याच्या दुतर्फे बंदिस्त केलेल्या गटाराच्या बाजूला सकल जागेमध्ये रेती मुरूम भरून गावातील दुतर्फा रस्ता चांगला करण्याकरता गावातील नागरिकांनी बैलबांडीच्या माध्यमातून सगळा रस्ता चांगला केला. सरपंच वाढई हे स्वतः सगळ्या सार्वजनिक उपक्रमामध्ये  हिऱ्याहिरीने सहभाग घेऊन लोकसभागातून कळमना हे गाव स्वच्छ, सुंदर व हिरवेगार, पर्यावरण पूरक करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत. कळमना येथील गुरुदेव सेवा मंडळाचे अनुयायी, सुजन नागरिक यांना या चळवळीमध्ये सहभागी करून कळमना हे गाव चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आदर्श करण्याच्या दृष्टिकोनातून ते काम करीत आहेत.

       या प्रसंगी कळमनाचे सरपंच नंदकिशोर वाढई, पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, तंटामुक्ती अध्यक्ष निलेश वाढई, माजी तंटामुक्ती अध्यक्ष महादेव ताजने, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष दत्तूजी पिंपळशेडे, गुरुदेव सेवा मंडळाचे चे ज्येष्ठ अनुयायी पुंडलिक पाटील पिंगे, कवडू पाटील पिंगे, गुरुदेव सेवा भजन मंडळाचे मधुकर थीपे, अनिल बोडाले, गजानन गोरकर, आनंदराव वांढरे, सोमाजी नागोसे, शामराव अटकारे, अविनाश निमकर, कवडू मुठलकर, प्रभाकर पिंगे, गोसाई उमाटे, काशिनाथ सिडाम, पुंडलिक मेश्राम, विनोद चौधरी, देवराव ताजने, रामचंद्र गौरकर, संदीप गिरसावळे, मारुती अटकारे, राजेश गिरसावळे, अतुल अटकारे, शिपाई सुनील मेश्राम, विशाल नागोसे यासह समस्त नागरिक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...