Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / राजुरा क्षेत्रातील...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

राजुरा क्षेत्रातील मुलभूत समस्यांचे निराकरण करा आमदार सुभाष धोटेंची जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मागणी.

राजुरा क्षेत्रातील मुलभूत समस्यांचे निराकरण करा    आमदार सुभाष धोटेंची जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मागणी.

राजुरा क्षेत्रातील मुलभूत समस्यांचे निराकरण करा

 

आमदार सुभाष धोटेंची जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मागणी.

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

7498975136

 

चंद्रपूर:-- नामदार देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, वित्त व नियोजन मंत्री यांचे अध्यक्षतेखाली आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या राज्यस्तरीय बैठकीत आज दिनांक 29 जानेवारी 2023 रोजी जिल्हाधिकार्यालय चंद्रपूर येथील सभागृहात राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी उपस्थित राहून मतदारसंघातील विविध विषयांवर चर्चा केली व क्षेत्रातील मुलभूत समस्या सोडविण्याची मागणी केली. यात प्रामुख्याने राजुरा तालुक्यातील भेंडाळा प्रकल्पाचे सन 1990 साली मंजूर झालेले काम अजूनही पुर्णत्वास आलेले नाही. तसेच पूर परिस्थितीमुळे खराब झालेल्या रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी निधीची मागणी केली. आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभाग विभाग यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा स्वावलंबन योजना यासाठी निधीची तरतूद करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कसा लाभ देता येईल याची मागणी केली. चंद्रपूर  जिल्ह्यात 42 टक्के वन असून वन परिसरातील शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांपासून नुकसान होत आहे. यात डुक्कर व अन्य प्राण्यांपासून पिकांचे होत असलेल्या नुकसानीचे भरपाई मिळणे संदर्भात तरतूद करून बंदोबस्त ठेवण्याचे वनविभागाला सूचित करण्यात यावे अशी मागणी केली. वना लगेचच्या गावांचा शामाप्रसाद मुखर्जी योजनेमध्ये समावेश करून प्रत्येक शेतकऱ्याला पिकाचे संरक्षणासाठी लागणारे साहित्य पुरवण्यात यावे अशी मागणी आमदार सुभाष यांनी केली आहे.

         या प्रसंगी बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्याधिकारी विवेक जॉन्सन, प्रकल्प अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...