वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घूस : येथील तुकडोजी नगर वॉर्ड क्रं 06 येथे सौ. पदमा राजूरेड्डी यांच्या वतीने हळदी - कुंकू व वाण वाटप कार्यक्रम 28 जानेवारी रोजी सांयकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उदघाटक काँग्रेस शहर अध्यक्ष राजूरेड्डी तर कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामीण काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा सौ. नम्रता आचार्य ठेमस्कर या होत्या.
दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
नृत्य संगीताचा बहारदार कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमात तुकडोजी नगर सह शहरातील अन्य भागातील अनेक महिलांनी आपला सहभाग नोंदविला अध्यक्षीय भाषणात महिलांना राजकारणात सक्रिय भूमिका घेण्याचे आवाहन केले काँग्रेस तर्फे घेण्यात येत असलेल्या हळदी - कुंकू कार्यक्रम हा मुक्त कार्यक्रम असून यात सर्व जाती धर्माच्या विवाहित - अविवाहित, सुवासिनी - विधवा - कुमारिका सर्व महिलांनी विना संकोच न बाळगता शामिल व्हावे असे आवाहन केले
राजूरेड्डी यांच्या सामाजिक कार्याची दखल संपूर्ण जिल्ह्ययात घेतली जाते त्यांनी कधी ही राजकारणाला जास्त महत्व न देता समाजकारणालाच महत्व दिले हे त्यांचे वर्षानुवर्षे मोफत पाणी पुरवठा करणारे वॉटर टँकरच सिद्ध करतात असे गौरवोउदगार काढले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सौ. संगीता बोबडे,सौ. पुष्पा नक्षीने, सौ. पदमा त्रिवेणी या होत्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन साहिल सैय्यद व देव भंडारी यांनी केले
तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अलीम शेख,रोशन दंतलवार,बालकिशन कुळसंगे,सिनू गुडला,विजय माटला,कुमार रुद्रारप,सुनील पाटील,सचिन नागपुरे,रंजित राखुंडे,अंकुश सपाटे यांनी अथक परिश्रम घेतले
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...