Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / कुसुंबी माईन्स अल्ट्राटेक...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

कुसुंबी माईन्स अल्ट्राटेक सुरक्षा नियमाचा फज्जा ,, वन्यप्राणी व पाळीव प्राण्याची जीवघेणा प्रकार

कुसुंबी माईन्स अल्ट्राटेक सुरक्षा  नियमाचा फज्जा ,,    वन्यप्राणी व पाळीव प्राण्याची जीवघेणा प्रकार

कुसुंबी माईन्स अल्ट्राटेक सुरक्षा

नियमाचा फज्जा ,,

 

वन्यप्राणी व पाळीव प्राण्याची जीवघेणा प्रकार ?

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

7498975136

चंद्रपूर/कोरपना:-जिवती तालुक्याच्या माणिकगड पायथ्याशी निसर्ग पर्यावरणाचा ऱ्हास प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दुर्लक्षामुळे आदिवासी परंपरा धोक्यात येत असून जल,जंगल,जमीन वैभव नष्ट करीत डोंगराळ व वन वैभवाचा हिरव्या शालुने नटलेल्या क्षेत्रात पूर्वीचे माणिकगड सिमेंट म्हणजे अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे नोकारी व कुसुंबी क्षेत्रात चुनखडी खदानी असून काही खदानीमध्ये मोठ्या प्रमाणात जल संचयन झाल्याने परिसरात पाणीटंचाई दुष्काळ स्थिती निर्माण झाली तर सुरक्षेच्या अभावामुळे अनेक वण्य  प्राण्यांना जीवाने मुकावे लागत असलेल्या अनेक घटना घडल्या व कंपनी व्यवस्थापनाणे बिबट सह अनेक वन्य प्राणी रफा-दफा करण्यात यशस्वी ठरले. खाण परिसरात ४-५ गावच्या पाळीव प्राणी गाय,बैल,म्हैस,बकरी चा चराई करीता वावर असल्याने नुकताच कुसुंबी येथील श्री.उत्तम पवार यांच्या मालकीची गाय खदान परिसरात कोसळून जिव गमविला यामुळे गरीब शेतकऱ्याचे ५० हजाराचे नुकसान झाले यापूर्वी अनेक अशा घटना घडल्या व सुरक्षा विभागास अनेक तक्रारी करून लक्ष वेधले  नागपूर येथील सुरक्षा अधिकाऱ्याने कंपनी व्यवस्थापनास सुरक्षेच्या अनेक सूचना कळविल्या मात्र कंपनीवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही.प्रदूषण, सरंक्षण भिंत, वन्य प्राणी सुरक्षेसाठी जाळी, माहिती फलक ,धूळ नियंत्रणासाठी विंड ब्रेकिंग, खदान फेन्सिंग, कामगारासाठी नोज मास्क , विस्फोटक द्रव्य वापर करताना सूचना फलक लावण्यात आलेले नाही. यामुळे कंपनीचे सुरक्षेचे दावे फोल ठरले आहे. तसेच रस्त्यच्या बाजूला असलेला नाला यामुळे अपघात होऊन मोठी हानी तसेच ब्लास्टिंग मुळे अपघाताच्या घटना वाढल्या .अनेक पशु-पक्षांना दुखापती झाल्या नियमाचा फज्जा केल्या जात असल्याने नुकताच आवाळपूर येथिल निष्पाप तीन बालकाची पाण्यात बुडाल्याची हृदयाचे ठोके वाढवणारी घटना घडली असच प्रकार कुसुंबी येथे घडण्याची शक्यता बळकावली आहे गावालगतच पाणीसाठा  धोक्याची घंटा ठरणार असल्याने गावकऱ्यांनी आरोप केला असून तातडीने सुरक्षेच्या  उपाय योजना करून जिव, घेणारा खेळ थांबवावा अशी मागणी केली आहे.

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...