Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / भारतरत्न मौलाना अबुल...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद राज्यस्तरीय पुरस्कार २०२३ चे भव्य आयोजन तथा ऑल इंडिया मुशायरा कवी संमेलन कार्यक्रम

भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद राज्यस्तरीय पुरस्कार २०२३ चे भव्य आयोजन तथा ऑल इंडिया मुशायरा कवी संमेलन कार्यक्रम

 

 

जिवती:- राष्ट्रीय साप्ताहिक चंद्रपुर का रहेबर वृत्तपत्राच्या ९ वा वर्धापन दिनानिमित्त भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया, अहले कलम पत्रकार बहुउद्देशिय मंच, चंद्रपुर, तहजिब ए अदब बहुभाषिक शिक्षण बहुउद्देशिय सेवा संस्था, चंद्रपुर मौलाना आझाद महिला बहुउद्देशिय संस्था, नगीनाबाग, चंद्रपुर, चंद्रपूर का रहेबर, मुस्तकबिल अल्पसंख्यांक बहुउद्देशिय सेवा मंच, चंद्रपुर, मा. अय्युबभाई कच्छी बहुउद्देशिय सेवा मंच, चंद्रपुर, रुथ महिला बहुउद्देशिय सेवा मंडळ, दादमहल वार्ड, चंद्रपुर, सर सय्यद अहेमद खाँ सार्वजनिक वाचनालय, चंद्रपुरच्या वतीने अय्युब भाई कच्छी यांच्या नेतृत्वात मागील २२ वर्षापासुन समाज सेवा करणारे समाज सेवक, शिक्षक, डॉक्टर, आमदार, खासदार, नगर सेवक, ग्राम सेवक, पोलीस पाटील, बहुउद्देशिय सेवा संगिगी, इंजिनियर, विद्यार्थी, लेखक, साहित्यीक, चित्रकार, पत्रकार समाज सेविका, गायक, शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, पंचायत समिती सदस्य, रंगमंच कलाकार, नाटककार, खेळाडु, आरोग्य सेवक व सर्व प्रकारचे समाज कार्य करणारे व्यक्ती व सामाजिक सेवा संस्था आणि इतर निस्वार्थ सेवा कार्य करणारे सेवक यांच्या कार्याची दखल घेऊन भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद राज्यस्तरीय पुरस्कार देऊन भव्य सत्कार करण्यात येत आहे. पुरस्काराचे स्वरुप मोमॅन्टो (शिल्ड) शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र (सर्टीफिकेट) देण्यात येत असुन यासाठी दिनांक ०५/०२/२०२३ पर्यंत अर्ज त्वरीत सादर करावे. विशेष मान्यवर यांच्या हस्ते दिनांक २६/०२/२०२३ ला रविवार प्रियदर्शनी सभागृह, चंद्रपुर येथे राज्यस्तरीय पुरस्कार व पत्रकाराची कार्यशाळा आयोजीत करण्यात आली आहे.

 

अर्ज या प्रकारे करावे, अहले कलम पत्रकार बहुउद्देशिय मंच संयुक्त ७ सामाजिक सेवा संस्था आयोजक/अध्यक्ष अय्युब भाई कच्छी संस्थापक/अध्यक्ष संपर्क ८७६६८२८१८८, ९४२१८७६९७२, शोएब कच्छी ८६५७०४०४१५, ८६६८३०९४२३ आणि अर्जदार यांनी समाजकार्य केलेल्या बाबतचा बायोडाटा, पेपर कात्रण, आधार कर्ड, दोन पासपोर्ट फोटो व इतर माहिती त्वरीत सादर करावे, असे आव्हाण एका पत्रकाद्वारे मुख्य आयोजक तथा मार्गदर्शक अय्युबभाई कच्छी यांनी कळविले आहे.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

जिवतीतील बातम्या

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड*

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी*

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...