Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / अखिल भारतीय सरपंच परिषदेची...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

अखिल भारतीय सरपंच परिषदेची चंद्रपूर जिल्हा कार्यकारणी घोषित.

अखिल भारतीय सरपंच परिषदेची चंद्रपूर जिल्हा कार्यकारणी घोषित.

अखिल भारतीय सरपंच परिषदेची चंद्रपूर जिल्हा कार्यकारणी घोषित.

 

 ✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

  7498975136

 

चंद्रपूर/राजुरा :-- गावाची संसद असलेल्या ग्रामपंचायतीत निवडून येणाऱ्या सरपंचा समोरील प्रश्न सोडवण्यासाठी, प्रशासनावर राज्यपातळीवर दबाव गट तयार करून गावाचा विकास साधण्या करिता, अखिल भारतीय सरपंच परिषद कार्य करीत आहे. अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंतदादा पाटील, विदर्भ अध्यक्ष अ‍ॅड देवा पाचभाई, विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई, मार्गदर्शक बापूरावजी मडावी यांच्या मार्गदर्शनात अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र देवरावजी कराळे यांचे अध्यक्षतेखाली चंद्रपूर जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात आली. यात जिल्हा उपाध्यक्ष, सावली तालुक्यातील चिचबोर्डी चे सरपंच सतीश नंदगिरवार,  जिल्हा सचिव तथा प्रसिद्धी प्रमुख, कोरपना तालुक्यातील नांदा फाटा चे ग्रा. प सदस्य रत्नाकर चटप,  सहसचिव, मुल तालुक्यातील सुशी दाबगाव चे सरपंच अनिल सोनुले, कोषध्यक्ष, बल्लारपूर तालुक्यातील कोठारी चे माजी सरपंच मोरेश्वर लोहे, समन्वयक, माजी पं. स. सभापती चंद्रपूर विजय बल्की, संपर्क प्रमुख, ग्रा पं सदस्य पिपरी ता चंद्रपूर चे पारस पिंपळकर, संघटक, उपसरपंच म्हसली ता नागभीड चे वसुधा गुरुपुडे, प्रवक्ता, उपसरपंच खांबाडा ता चिमूर चे मंगेश धाडसे तसेच जिल्हा कार्यकारणी सदस्य पदी उमेश धोटे, सरपंच चौगान ता ब्रम्हपुरी, नर्मदा दत्ताभाऊ बोरेकर, सरपंच वडगाव ता वरोरा, सपना तामगाडगे, सरपंच आकसापूर ता गोंडपिपरी, शुभांगी आत्राम, सरपंच मिनगीरी ता सिंदेवाही व चंद्रपूर जिल्ह्यातील अखिल भारतीय सरपंच परिषदेचे प्रत्येक तालुका अध्यक्ष हे जिल्हा कार्यकारणीचे पदसिद्ध सदस्य असतील अशी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...