वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
7498975136
चंद्रपूर/राजुरा :-- २६ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ठिक ७ : ३० वाजता आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते तालुका काँग्रेस कमिटीचे कार्यालय, गांधी भवन राजुरा येथे ध्वजारोहण करण्यात आले. आ. धोटे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त राजुरा तालुका काँग्रेस कमेटी कार्यालय येथे ध्वजारोहण करून क्षेत्रातील जनतेला भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, सेवादल अध्यक्ष दिनकर कर्नेवर, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, अॅड. सदानंद लांडे, माजी नगरसेवक अशोकराव देशपांडे, डॉ. उमाकांत धोटे, कार्याध्यक्ष एजाज अहमद, शहराध्यक्ष संतोष गटलेवार, शहराध्यक्षा संध्या चांदेकर, अल्पसंख्यक तालुका अध्यक्ष सय्यद सकावत अली, अॅड. अरूण धोटे, साईनाथ बतकमवार, माजी नगरसेवक आनंद दासरी, गजानन भटारकर, प्रभाकर येरणे, श्याम बोलमवार, विलास तुमाने, अॅड. मारोती कुरवटकर, माजी सभापती कुंदाताई जेणेकर, पुनम गिरसावळे, सुमित्रा कुचनकर, इंदूताई निकोडे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अशोक राव, कृष्णा खामनकर, वसंता ताजने, पंढरी चन्ने, अशोक चैनानी, ॲड. चंद्रशेखर चांदेकर, भूपेश मेश्राम, निरंजन मंडल, रईस अहमद, शरद मशिरकर, छोटुलाल सोमलकर, सारंग गिरसाळवे, उमेश गोरे, सय्यद साबीर, मनोहर धोटे यासह राजुरा तालुका काँग्रेस कमेटी, सेवादल काँग्रेस, महिला कॉंग्रेस, अल्पसंख्याक विभाग, अनु.जाती जमाती विभाग, किसान काँग्रेस, तालुका युवक कॉंग्रेस, शहर काँग्रेस , शहर युवक कॉंग्रेस, एन.एस.यु.आय इत्यादी विभागाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...