Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / माणिकगड सिमेंट कंपनी...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

माणिकगड सिमेंट कंपनी चा प्रताप आदीवासी स्मशान उद्वस्त करीत केला निर्माण रस्ता

माणिकगड सिमेंट कंपनी चा प्रताप आदीवासी स्मशान उद्वस्त करीत केला निर्माण रस्ता

माणिकगड सिमेंट कंपनी चा प्रताप आदीवासी स्मशान उद्वस्त करीत केला निर्माण रस्ता  

 

  ✍️दिनेश झाडे

  चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

   ????7498975136

 

 चंद्रपूर/कोरपना:- जिवती तालुक्यातील स्वतंत्र पूर्व काळापासून कुसुंबी नावाचे एक गाव आहे या गावात पूर्व काळापासून अनेक आदिवासींची मृतकांची शव दफन केली आहे   या ठिकाणी सर्वे नंबर एक मध्ये 40 गुंठे जमिनीवर   अधिकृत शमशान भूमी असताना नुकत्याच माणिकगड सिमेंट कंपनीच्या प्रतापाने पूर्वकाळातील वही वाटीच्या  रस्त्यावर अनाधिकृत खदानी खोदून आसापुर कुसुंबी नोकारी सुतार पत्रकानुसार ते 30 फुटाचा सरकारी रस्ता नकाशात असून सॅटॅलाइट छायाचित्रानुसार निस्तार पत्रकामध्ये नमूद आहे असे असताना कंपनीने सक्षम प्राधिकरणाची कोणतीही परवानगी न घेता रस्ता खोदून नाल्याच्या काठावरून नवीन रस्ता तयार करण्यात येत असून रस्त्यावरील समशान भूमी मध्ये दगडी मातीचे ढग रचले आहेत 1984 85 मध्ये रस्त्या अस्तित्वात असलेल्या सर्व चिन्ह नष्ट करण्यात आले असून नकाशाची दुरुस्ती न करता कंपनीने आपल्या सोयीकरिता नाल्याच्या काठावरून नवीन रस्ता तयार करण्याचा घाट घातला आहे तीव्र स्फोटक वेळी अवेळी केल्या जात असल्याने रस्त्यावर जाणाऱ्या वाटसरूंना कमालीचा त्रास सहन करावा लागतो कंपनी सर्व नियम धाब्यावर ठेवून नियमबाह्य अनाधिकृत रस्त्याच्या सीमा व रस्ता नष्ट करीत अधिवाशांची अवहेलना केल्याचा आरोप कुसुंबी येथील आदिवासी नागरिकांनी केला आहे सिमेंट कंपनीला देण्यात आलेल्या भूपृष्ठ अधिकार क्षेत्र व्यतिरिक्त अनेक ठिकाणी अविरत चुनखडी उत्खनन केल्या जात आहे तसेच खदानीवर जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या रस्त्यावर एक बोगद्या खालून कापसाचे वाहन जनावरांचे चारा घेऊन वाहन जाऊ शकत नाही असा बोगदा तयार करून लोकांना अडथळा जाण्या येण्यास निर्माण केला आहे कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधानमंत्री सडक योजनेचे काम थांबवून नवीन रस्ता निर्माण करण्याचा प्रयत्न हाणून पाडू असा इशाराही आदिवासींनी दिला असून तात्काळ समशान भूमी परिसरातील कंपनीचे अतिक्रमण हटवण्यात यावे उपरोक्त शमशानभूमी भूपृष्ठ अधिकार कंपनीला देण्यात आला नसताना सुरू करण्यात आलेले नाल्याच्या काठावरील रस्त्याचे काम तात्काळ थांबवण्यात यावे व आदिवासींच्या दफन केलेल्या पूर्व समाधी वर माती व दगड रचून अवमान केल्याबद्दल  तहसीलदार जिवती व ठाणेदार पोलीस स्टेशन गडचांदूर यांच्याकडे गावकऱ्यांनी तक्रार देऊन कारवाईची मागणी केली आहे कंपनी ही नित्याने अनेक वादामध्ये लिप्त असून आदिवासींचे सर्रास शोषण करीत असताना महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याचाही आरोप नागरिकांनी केला आहे

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

जिवतीतील बातम्या

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड*

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी*

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...