Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / ♦️कोरपना येथील मामा...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

♦️कोरपना येथील मामा तलावाचे खोलीकरण करून माती व मुरूम चा वापर राष्ट्रीय महामार्गात करा♦️

♦️कोरपना येथील मामा तलावाचे खोलीकरण करून माती व मुरूम चा वापर राष्ट्रीय महामार्गात करा♦️

♦️कोरपना येथील मामा तलावाचे खोलीकरण करून माती व मुरूम चा वापर राष्ट्रीय महामार्गात करा♦️

 

   ✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

चंद्रपूर/कोरपना:- कोरपणा या तालुक्याच्या ठिकाणी आठ ते दहा हजार लोकसंख्या असून निजाम कालीन मालगुजारी तलाव या ठिकाणी अस्तित्वात आहे मात्र जनावरांना व नागरिकांना वापर करण्याला पाणी साठा होत नाही या ठिकाणी यापूर्वी रोजगार हमी योजना व जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत धातुर्मातुर खोलीकरणाचे काम करण्यात आले होते मात्र त्यामुळे गावाच्या नागरिकांची व भूगर्भातील पाणी पातळी वाढ झालेली नाही यामुळे नगरपंचायतीला उन्हाळ्यामध्ये टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची  पाळी येत असते यामुळे लाखो रुपयाचा चुरडा केल्या जाते  कोरपना या शहराला  नळ योजना नसल्यामुळे तसेच एकही सार्वजनिक विहीर अस्तित्वात नसल्याने नागरिकांना स्वतंत्र याच्या७५ वर्षात कुप नलिका वरून पाण्याची व्यवस्था करावी लागते त्यामुळे कमालीचा महिलांना त्रास सहन करावा लागतो स्वतंत्र्याचे 75 वर्षे साजरे करत असताना राज्यातील एकमेव विहीर नसलेली व नळ योजना नसलेली ही नगरपंचायत आहे मात्र या ठिकाणी पूर्वकाळातील एक तलाव असून तो सरकारी मामा तलाव म्हणून सर्वे नंबर 49 4 हेक्टर 12 जमीन क्षेत्र आहे या जमिनीचे भूमापन सीमांकन करून या गावातील पाणी समस्या मात करण्यासाठी नुकतंच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३बी राजुरा आदिलाबाद याचे काम सुरू झाले असून कोरपणा येथील तलावाच्या भूगर्भात उत्कृष्ट मुरूम माती असल्यामुळे त्याचा वापर रस्ते विकास कामावर करण्यात यावा यामुळे तलावाचे खोलीकरण गावातील पाणी समस्या व लगतच्या शेतकऱ्यांना सिंचनातून उत्पादनात वाढ होणार आहे याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे आबिद अली यांनी जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग गडचिरोली यांच्याकडे निवेदनाद्वारे तलावाच्या खोलीकरणाची मागणी केली आहे नुकतेच हे तलाव सिंचन विभागाने जिल्हा परिषद कडून नगरपंचायतीला हस्तांतर केल्याचे करते मात्र याबाबत ताबा प्रक्रिया व भूमापन सीमांकन झाले नसल्यामुळे सर्वे नंबर 49 च्या सरकारी तलाव अशी नोंद असलेल्या भूमापन मोजणी करून खोलीकरणाची मोहीम राबवावी अशी मागणी केली आहे

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...