खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
*दलित विकास निधी चा गैरवापर टाळून दलित प्रभागाची आवश्यक सुधारणा करा.. *आम आदमी पार्टी चंद्रपूर*
*पावसाळ्यात येणाऱ्या नैसर्गीक आपत्ती पासून जनतेचे बचाव करण्याकरिता मोठ्या नाल्याचे काम तात्काळ पूर्ण करा :राजू कुडे*
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
????7498975136
चंद्रपूर : बाबूपेठ परिसरातील डॉक्टर आंबेडकर नगर प्रभाग हा दलित प्रभाग म्हणून शहरात ओळखले जाते, या प्रभागात पूर्वी मोठ्या प्रमाणात विठाभट्टी चे गड्डे पाहायला मिळायचे आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढल्यामुळे मनवी जीवनास आवश्यक संसाधने पुरवठा आणि पहावा तसा विकास चंद्रपूर मनपा प्रशासनाला करता आला नाही. आजही अनेक समस्या येथे मोठ्या प्रमाणात आहे. नाले आणि रस्ते, संबधीत कामे नगरसेवक यांनी अर्धवट केल्याने या समस्यात आणखी मोठी भर पडली आहे. ज्यामुळे नाल्याने वाहत आलेली घाण कचरा परीसरात साचून राहून रोगराई सारखे अनेक समस्या निर्माण होत आहेत. अशी तक्रार वॉर्डातील लोकांनी आप चे शहर सचिव राजू कुडे यांचा कडे केली त्या अनुषंगाने आज मनपा प्रशासनाला दलित निधीचा वापर, दलित वस्ती मध्येच करून या समस्या कायम स्वरुपी सोडवाव्या अशी मागणी आम आदमी पार्टी चंद्रपूर तर्फे करण्यात आली आहे. यावेळेस आप चे शहर सचिव तथा मनपा निवडणूक प्रभारी राजु कुडे, जयदेव देवगडे, भिमराज बागेसर, रजनी ताई गडेवार , किरण कुमरवार, मंगला मेश्राम, अर्चना निमगडे, दर्शना रामटेके, रितेश निमगडे, स्नेहल रामटेके, प्रतिक जनबंधू, मनीषा खोब्रागडे पंकज तेलसे इत्यादी कार्यकर्ते तथा नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते..
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...