वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस प्रतिनीधी:
मुंगोली कोळसा खाणीतून निघणारे विषारी व दूषित पाणी वेकोलीने वर्धा नदीत सोडले असून चंद्रपुर तालुक्यातील घुग्गुस परिसरातील शेकडो गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे अत्यंत चतुराईने वेकोली प्रशासनाने पाईपलाईन टाकून विषारी पाणी वर्धा नदीत सोडण्याचे कारस्थान केले आहे.
मागील अनेक वर्षांपासून मुंगोली येथील वेकोलीच्या कोळसा खाणीत विषारी पाणी साचून होते.दरम्यान हे पाणी आता थेट पाईपलाईन द्वारे वर्धा नदीत सोडले जात असल्याने नागरिकाच्या जीवाशी खेळण्याचे काम वेकोली द्वारे करण्यात येत आहे.या विषारी पाण्यामुळे शेतपिकांना मोठा फटका सुद्धा बसणार आहे.त्यामुळे वेकोली प्रशासनाने पाईपलाईन तात्काळ हटवावे अशी मागणी काँग्रेस शहर अध्यक्ष राजूरेड्डी कामगार नेते सैय्यद अनवर व गावकऱ्यांनी केल आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...