वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
राजुऱ्यात रंगनार आमदार चषक कबड्डींची चुरस.
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
????7498975136
चंद्रपूर/राजुरा :-- आमदार सुभाष धोटे यांच्या संकल्पनेतून राजुरा कल्ब राजुरा कडून विदर्भ स्तरीय आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन महात्मा फुले महाविद्यालय राजुरा च्या भव्य पटांगणावर दिनांक २०, २१, २२ जानेवारी २०२३ या तीन दिवसांत करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन वेकोली बल्लारपूर क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक एस. एस. डे यांच्या हस्ते, आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, मराठी सिने अभिनेत्री पुजा सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक २० जानेवारी रोजी संपन्न होणार आहे.
या स्पर्धांमध्ये पुरुष गट आणि महिला ग महिला गट अशा दोन गटात विभागून कबड्डीचे चित्त थरारक सामने घेण्यात येणार आहेत यात पुरुष गटामध्ये प्रथम पुरस्कार ७१ हजार रुपये रोख व चषक, स्वर्गीय रामचंद्रराव धोटे माजी आमदार यांच्या स्मृती प्रित्यर्थ आमदार सुभाष धोटे यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. तृतीय पुरस्कार ५१ हजार रुपये रोख व चषक, स्वर्गीय सुधाकरराव देशपांडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ सुनील भाऊ देशपांडे यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. तर महिला गटात प्रथम पुरस्कार ५१ हजार रुपये रोख व चषक, स्वर्गीय प्रभाकरराव मामुलकर माजी आमदार यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्रीमती सुमनताई मामुलकर यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. द्वितीय पुरस्कार ३१ हजार रुपये रोख व चषक, श्रीमती मालतीबाई धोटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. तसेच दोन्ही गटाकरिता मॅन ऑफ द टूर्नामेंट ११ हजार रुपये, उत्कृष्ट पकड ७ हजार रुपये, उत्कृष्ट चढाई ७ हजार रुपये, मॅन ऑफ द मॅच फायनल ७ हजार रुपये, कॉटर फायनल पासून मॅन ऑफ द मॅच ३ हजार रुपये असे विविध पुरस्कार देण्यात येणार आहे. दिनांक २२ जानेवारी ला समारोपप्रसंगी स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.
राजुरा येथे रंगणाऱ्या या विदर्भ स्तरीय आमदार चषक कबड्डी स्पर्धेकरीता कबड्डी प्रेमी प्रेक्षकांनी, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्पर्धेचे आयोजक आमदार सुभाष धोटे मित्रपरिवार, नगराध्यक्ष अरुण धोटे मित्रपरिवार, राजुरा कल्ब, सेवा कलस फाउंडेशन, इन्फंट जीजस सोसायटी, कल्याण कॉलेज ऑफ नर्सिंग, राईस अकॅडमी राजुरा यांनी केले आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...