Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / *बाबूपेठ लालपेठ परिसरातील...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

*बाबूपेठ लालपेठ परिसरातील जनतेला भयमुक्त करा* *अन्यथा परिसरातील जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरू* *आम आदमी पार्टी चंद्रपूर चे डब्लूसीएल महाप्रबंधक यांना अल्टिमेटम* *घुग्घुस शहराची पूनरावॢर्ती बाबुपेठ लालपेठ मध्ये होऊ नये याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी : आप चे राजु कुडे यांचे प्रशासनाला आव्हान* *जबाबदार विभागाची चालढकल*

  *बाबूपेठ लालपेठ परिसरातील जनतेला भयमुक्त करा*    *अन्यथा परिसरातील जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरू*    *आम आदमी पार्टी चंद्रपूर चे डब्लूसीएल महाप्रबंधक यांना अल्टिमेटम*    *घुग्घुस शहराची पूनरावॢर्ती बाबुपेठ लालपेठ मध्ये होऊ नये याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी : आप चे राजु कुडे यांचे प्रशासनाला आव्हान*    *जबाबदार विभागाची चालढकल*

 

*बाबूपेठ लालपेठ परिसरातील जनतेला भयमुक्त करा*

 

*अन्यथा परिसरातील जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरू*

 

*आम आदमी पार्टी चंद्रपूर चे डब्लूसीएल महाप्रबंधक यांना अल्टिमेटम*

 

*घुग्घुस शहराची पूनरावॢर्ती बाबुपेठ लालपेठ मध्ये होऊ नये याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी : आप चे राजु कुडे यांचे प्रशासनाला आव्हान*

 

*जबाबदार विभागाची चालढकल*

 

 ✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

7498975136

 

चंद्रपूर : दिनांक 15/1/2023 ला चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरात रात्रीं 09:30 दरम्यान अचानक जमीन हलल्याने संपूर्ण शहरात भिती चे वातावरण निर्माण झाले आहे प्रशासनाकडून कुठलेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही नुसता चाल ढकलपना सुरू आहे पालकमंत्री म्हणतात चौकशी करा जीएसआय अधिकारी म्हणतात भूकंप नाही आपत्ती व्यवस्थापन म्हणतात भूगर्भात काही घडले असेल डब्लू सी एल स्पष्टीकरण देते ब्लास्टिंग केली नाही.   या परिसरात डब्लू सी एल च्या खाणी मोठ्या प्रमाणात असून एखादा स्फोट घडून आणला असावा यासंदर्भात सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न केल्यानंतरही प्रशासनाकडून कुठलेही  ठोस कारण पुढे न आल्याने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे

या परिसरामधील लालपेठ येथे ओपन कास्ट खदान चे काम सुरू असल्याने तेथे दुपारच्या वेळेला बारुद लावून स्फोट घडवून आणत असतात, बहुतांश लोकांना हा स्फोट डब्ल्यूसीएलच्या माध्यमातून घडवून आणला असावा तर अनेकांच्या मनामध्ये हा भूकंप तर नसावा अशा संशयाने अनेकांची रात्र ही जागण्यात गेली. दुसऱ्या दिवशी या प्रकरणावरती प्रशासनाने आपली कोणतीही भूमिका न बजावल्याने आम आदमी पार्टीच्या वतीने संबंधित डब्ल्यूसीएलच्या क्षेत्रीय महाप्रबंधक यांना निवेदनातून पाच दिवसात या स्फोटाचा खुलासा करावा किंवा हा प्रकार कशामुळे घडला याची संपूर्ण माहिती चंद्रपूर जनते समोर ठेवावी अन्यथा आम आदमी पार्टी तर्फे परिसरातील लोकांना सोबत घेऊन क्षेत्रिय महाप्रबंधकाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करू असे आवाहन आपचे शहर सचिव राजू कुडे यांनी प्रशासनाला  केले आहे. यावेळे ला आपचे  जिल्हा अध्यक्ष सुनील मुसळे, युवा जिल्हा अध्यक्ष मयूर भाऊ राईकवार, शहर सचिव राजू कुडे, अध्यक्ष संतोष बोपचे, झोन अध्यक्ष रहमान खान पठाण, प्रभाग अध्यक्ष अनुप तेलतुंबडे, भिमराज बागेसर, कोमल कांबळे, अजय बाथब इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते..

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...