खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
चंद्रपुर ला काल रात्री बाबुपेठ, लालपेठ आणि नांदगाव परिसरात जमिनीत धक्के अनुभवले गेले असल्याचे नागरिक सांगतात.जमिनीत कंप झाला असला तरी हा नैसर्गिक भूकंप मात्र नाही.हा कंप रिष्टर स्केल 1 असून तो कमी असल्याने शासकीय भूशास्त्र विभाग किंवा नागपूर येथील भूकंप मापन यंत्रने मार्फत कुठेही ह्या धक्क्याची नोंद झाली नाही.काही फेक वेबसाईटवर केवळ लोकांच्या तक्रारी वरून तिथे भूकंप झाला असल्याचे सांगितले जाते, त्यावर विश्वास ठेऊ नये . कालचा कंप केवळ 2 किमी परिसरात च आणि जमिनीत 700 ते 1000 मीटर आंत झाला असण्याची शक्यता आहे, लोकांनी धक्के अनुभवले हे खरे असले तरी हा भूकंप स्थानिक पातळीवर झाला असून नैसर्गिक नाही .ह्याची काही कारणे ---1) वेकोली क्षेत्रातील भूमीगत, खुल्या खाणीच्या आंत भूस्तर खचल्या मुळे झाला असण्याची शक्यता आहे.2) भूमिगत किंवा खुल्या खदाणीत साचलेले पाणी खोल भगर्भात शिरून भूस्तर खचून असे भंकम्प येतात ह्याला,Hydro sysmology म्हणतात.3) जुन्या भूमिगत खाणी बंद करताना जर पुनरभरण करताना जर रेती भरली गेली नसेल तर तीथे वरील जमीन खचून असे कंप जाणवितात , जमिनीवर भेगा पडतात आणि वरील जमीन खचते ,अश्या घडणा महाकाली कोलरी ,घुग्गुस येथे घडल्या आहेत. ही सुद्धा शक्यता आहे.3) खदाणीत कोळसा काढण्यासाठी वापरलेल्या बारूंदीने सुद्धा असा कंप जाणवतो,2005 मद्ये आठवडा भर शहरात असे कंप चंद्रपुर शहरात जाणविले होते.चंद्रपुर परिसरातील खाणीचा संपूर्ण परिसर भौगोलिक दृष्ट्या गोंडवाना स्तरीत माती रेतीपासून बनला असून इंथे मोठया भूकंपाची शक्यता नाही.वणी आणि चंद्रपुर परिसर हा सुद्धा स्तरीत माती,रेतीचा बनला आहे.केवळ तेलंगणा राज्यातील गोदावरी रिफ्ट व्हाली क्षेत्र हेच सौम्य भूकंप क्षेत्र आहे.चंद्रपुर शहर आणि दक्षिण भाग हा झोन 3 मध्ये येतो हे खरे असले तरी इथे मोठे भूकंप येणार नाही. जिल्हा प्रशासन आणि वेकोली ने पुन्हा जुन्या भूमिगत कोळसा खाणी ची पाहणी करून कुठे रेती भरली नाही ,कुठे मोठया प्रमाणात पाण्याचा निचरा भूमीत होतो ह्याचा सर्व्हे करावा,जिथे अश्या क्षेत्रात वस्ती असेल तर ती खाली करावी,नागरिकांना अश्या क्षेत्राबध्दल आधीच माहीती द्यावी.आणि हे वेकोली क्षेत्र असल्याने चंद्रपुर तेथे भूकंप मापन केंद्र स्थापन करावे अशी सूचना मी करीत आहे............................सुरेश चोपणे ,चंद्रपुर
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...