Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / *शेवटी त्या ब्रिजच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

*शेवटी त्या ब्रिजच्या कामाला चार महिन्यात पूर्ण करण्याचे पालकमंत्री यांचे आश्वासन* *आश्वासनं फोल ठरल्यास पालकमंत्र्यांचा घरासमोर ढोल वाजवू* : *राजू कुडे* *बाबुपेठ जनतेने मानले आप चे आभार*

*शेवटी त्या ब्रिजच्या कामाला चार महिन्यात पूर्ण करण्याचे पालकमंत्री यांचे आश्वासन*    *आश्वासनं फोल ठरल्यास पालकमंत्र्यांचा घरासमोर ढोल वाजवू* : *राजू कुडे*      *बाबुपेठ जनतेने मानले आप चे आभार*

*शेवटी त्या ब्रिजच्या कामाला चार महिन्यात पूर्ण करण्याचे पालकमंत्री यांचे आश्वासन*

 

*आश्वासनं फोल ठरल्यास पालकमंत्र्यांचा घरासमोर ढोल वाजवू* : *राजू कुडे*  

 

*बाबुपेठ जनतेने मानले आप चे आभार*

 

  चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

     ✍️दिनेश झाडे

  7498975136

 

 

चंद्रपूर:-रामसेतु दाताळा रोड वरील ब्रीज ला रोषणाई करण्याकरिता 3 कोटी रुपये खर्च केले जातात. मात्र बाबूपेठ ब्रिजच्या कामाला गति नाही म्हणून आक्षेप घेत आम आदमी पक्षाचे राजू कूड़े यांच्या नेतृत्वात काही दिवसा अगोदर बाबूपेठ परिसरातील नागरिकांना घेऊन आंदोलन करण्यात आले होते. शाळेतील विद्यार्थी असो अथवा कामावर जाणारे कामगार किंवा आपातकालीन वेळेत रुग्णालयात धाव घेणाऱ्या रुग्णांना या रेल्वे गेट मुळे एक एक तास अडकून राहावे लागते असे असून सुध्दा यावर अजून पर्यंत पालकमंत्री यांनी तोंडून ब्र सुध्दा काढला नाही असा प्रश्न उपस्थित करून तात्काळ कामाला गती न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही आम आदमी पार्टी तर्फे देण्यात आला होता.

त्यानंतर खुद पालकमंत्री यांनी रेल्वे चे वरिष्ठ अधिकारी तथा बांधकाम विभाग यांना 4 महिन्यात बाबुपेठ ब्रिजचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे. याकरिता बाबुपेठ चा जनतेनी आम आदमी पार्टी चे शहर सचिव राजू कुडे यांचे आभार मानले. सोबतच त्यांनी प्रश्न उपस्थित करत बाबुपेठ ब्रिज 4 महीन्यात पुर्ण होणे  जनतेकरिता आनंदाची बातमी असून जर निवडणूकचा तोंडावर चार महिन्यात काम पूर्ण करण्याचे आश्वासन फोल ठरल्यास  पालकमंत्र्यांचा घरासमोर ढोल वाजवू असा इशारा आप चे शहर सचिव राजू कुडे यांनी दिले आहे.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...