आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपुर :जिल्हातील माजरी गावापासून त दोन कि मी.अंतरावर असलेल्या वरोरा-भद्रावती रेल्वे मार्गावर सी-कॅबिनच्या पोल जवळ असलेल्या देवराव पाटेकर यांच्या शेतशिवारात आज रविवारला सकाळच्या सुमारास वाघिणीचा मृतदेह रेल्वे कर्मचाऱ्यांना आढळून आला
.ज्या ठिकाणी वाघिणीचा मृतदेह आढळला त्याठिकाणी जंगली प्राण्यांपासून शेतातील शेतपिकांना वाचविण्यासाठी शेतकऱ्यांकडून सोलर पॉवर द्वारे विद्युत प्रवाहांचे तार लावण्यात आले असल्याचे सांगितले जाते.सदर वाघीनीला विजेचा धक्का लागून तिचा जागीच मृत्यु झाला असावा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
या वाघिणीचा मृत्यु कोणत्या कारणाने झाला हे वनविभागाने अजून स्पष्ट केले नाही.ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच वाघिणीला बघण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. यामुळे माजरीचे पोलीस निरीक्षक अजितसिंग देवरे पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले यानंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होवून घटनेचा पंचनामा केला आणि वाघिणीचा मृतदेह उत्तरीय तपासणी करिता पाठविण्यात आला.
या घटनेचा पुढील तपास चंद्रपूरचे विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, ताडोबाचे क्षेत्रीय संचालक जितेंद्र रामगावकर, मुख्य वनसंरक्षण प्रकाश लोणकर, सहायक वन संरक्षक निकिता चौरे,वनपरीक्षेत्र अधिकारी हरिदास शेंडे व क्षेत्र सहाय्यक विकास शिंदे भद्रावती हे करीत आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...