खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
विनोद दुर्गे
चंद्रपूर:भारतातील लांब पल्यावर चालणाऱ्या मध्ये रेल्वेचा चंद्रपूर मार्ग असून त्या मार्गांवरून अनेक प्रकरच्या रेल्वेचे अवांगमन होत असून बंगाली समाजाची चंद्रपूर -हावडा अक्सप्रेसच्या थांबा अभावी समाज बांधवाना ये -जा करताना एनेक समस्याना तोंड दयावे लागत असून, समस्या लक्षात घेता पालकमंत्री मोहदय हावडा एक्सप्रेस थांबा द्या अशी मागणी दिलेल्या निवेदनातून केली आहे. पालकमंत्री साहेब आपण राजकीय क्षेत्रात अनेक लढाया लढून आपल्या विधानसभा क्षेत्रात व राज्यात सुद्धा ख्याती प्राप्त केली. आपले पाल्यकर्तव्ये लक्षात घेता सुधीरभाऊ बंगाली समाजाचे मोठया प्रमाणात चंद्रपूर येथे वास्तव्ये असून मात्रभूमीत जाताना अनेक समस्याचा सामना करावा लागतो, रेल्वे रूट असताना समस्या का? हा प्रश्न युवा समाजसेवक व माटुया महासंघाचे सचीव,डॉ. सत्यजित पोद्दार, मीडिया प्रभारी गोविंद मित्रा, बबलू बसड, समीर बारई यांनी चंद्रपूर ते हावडा रेल्वेची मागणी केली. ही प्रसिद्धी मुकेश वाळके यांनी करून मागणी रेटून धरली आहे.ह्या वर समोर बोलताना त्यानी सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे कार्य लक्षात घेता चंद्रपूर ते हावडा ट्रेन सुरू करण्याची आग्रह मागणी केली आहे.मात्र वेळोवेळी वेगवेगळी कारणे दिली जात आहेत. अशी खत व्यक्त केली आहे.बंगाली मतुया समाजाचे तीर्थक्षेत्र ठाकूरनगर, पश्चिम बंगाल येथे आहे, दरवर्षी चंद्रपूर/गडचिरोली/कागजनगर येथून लाखो भाविक ठाकूर नगर (धाम) येथे जातात, परंतु त्यांना चंद्रपूरहून रेल्वेची सुविधा मिळत नाही. या समस्येची दखल घेता,सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी रेल्वे मंत्रालयाशी बोलून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिलेल्या निवेदन वेळी दिले आहे. ह्या आश्वासनाची पूर्तता पूर्ण करण्यास ते कितपत कर्तव्यावर उत्तरतील या कडे समाज बांधवाच्या नजरा लागल्या आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...