वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस: सध्या शहरात अनेक वॉर्डात महाविकास आघाडी शासनाने मंजूर केलेल्या विकासकामांची निर्मिती सुरू आहे.
काही फुकटची क्रेडिट घेणारे चमकोगिरी करणारे गावातील नेते कुठल्याही शासकीय पदावर नसतांना लपून - छपून भूमिपूजन करीत आहे.
मात्र निकृष्ट दर्जाचे कामे होत असतांना हे तोंडाला कुलूप लावून बसतात
प्रभाग क्रं 02 येथे सातपुते ते सत्यनारायण उसकमल्ला यांच्या घरापर्यंत सिमेंट पाईप टाकून भूमिगत नाली बांधकाम सुरू आहे.
मात्र संबंधीत ठेकेदाराने नालीत सिमेंट काँक्रीट न करता पाईप टाकून थातुरमातुर कामाला सुरुवात केली.
याची माहिती काँग्रेस पदाधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी संबंधित ठेकेदारांची नगरपरिषद अधिकाऱ्यांची कानउघाडणी केले
निकृष्ट दर्जाचे काम होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली.
यामुळे ठेकेदारांला नालीत टाकलेले सिमेंट पाईप नाईलाजाने बाहेर काढून सिमेंट काँक्रीट करावे लागले यानंतर शहरात कुठे निकृष्ट दर्जाचे कामे होत असतील तर काँग्रेस कार्यलयात संपर्क करा असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांनी केले आहे
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...