वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपुर: तालुक्यातील घुग्गुस शहरातून गांजा व चरस जप्त करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखा व घुग्गुस पोलिसांनी वेगवेगळी कारवाई केली आहे.घुग्गुस पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने चरस विक्री करणाऱ्या वतन तालेपेल्ली या आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून 174 ग्राम चरस सह 17 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 1 किलो 700 ग्राम गांजा जप्त केला असून सुखदेव तिवारी व प्रताप रमेश सिंग या दोन आरोपींना अटक केली आहे.
घुग्गुस शहरात मागील अनेक वर्षांपासून गल्लोगल्लीत चरस व गांजा विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे.याकडे मात्र घुग्गुस पोलीस निरीक्षक बबन पुसाटे यांचे दुर्लक्ष होत असून चंद्रपुरातील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घुग्गुस शहरात येऊन कारवाई करते मात्र स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.त्यामुळं पोलीस निरीक्षक बबन पुसाटे यांच्या कार्यप्रणाली वर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून अवैध गांजा, ड्रग्स,चरस दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...