Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपुरी / ब्रम्हपुरी नगरीत भरले...

चंद्रपूर - जिल्हा    |    ब्रम्हपुरी

ब्रम्हपुरी नगरीत भरले आरोग्यधाम????

ब्रम्हपुरी नगरीत भरले आरोग्यधाम????

????ब्रम्हपुरी नगरीत भरले आरोग्यधाम????

 

  ✍️दिनेश झाडे

 चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

  7498975136

 

चंद्रपूर/ ब्रह्मपुरी :-ब्रम्हपुरी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आज सकाळी पंचशील वस्तीगृहाच्या पटांगणावर आरोग्याचे धाम भरले होते. केवळ उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून गरजू नागरिक आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाहीत ही खात्री करणे हेच ब्रम्हपुरी महोत्सव आरोग्य शिबिराचे पहिले आणि अंतिम ध्येय आहे.

आरोग्य तपासणी, कर्करोग तपासणी, एचआयव्ही तपासणी, डोळे, दात तसेच कर्णतपासणी, पोटाचे आजार , त्वचा रोगतज्ज्ञ यांच्याकडून तपासणी, जरूर तो सल्ला आणि नंतर औषधांचे मोफत वाटप या गोष्टीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मुंबई,पुणे, नागपूर येथील तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोग्य शिबीर पार पडले.

गरजू व गरिबांना खर्चिक व तातडीच्या उपचारासाठी पैसे उपलब्ध नसल्यामुळे अनेक वेळा प्राण गमवावे लागल्याची माहिती सतत एकायला मिळते.  गरीब व गरजू कुटुंबातील लोकांचे जीव वाचवायचे असेल तर वेळेवर आरोग्य तपासणी करून सुदृढ आरोग्याची खात्री करून घेणे ही पहिली पायरी आहे. यासाठी आरोग्य शिबीर मोलाचे ठरतात. मागील ३ ब्रम्हपुरी महोत्सवात केलेल्या आरोग्य शिबिरामध्ये काही रुग्णांचे कॅन्सरचे निदान झाले होते. वेळेवर उपचार करून त्यांचे प्राण आम्ही वाचवू शकलो.

ब्रह्मपुरी शहराला सांस्कृतिक,क्रीडा, व आरोग्य वैभव प्राप्त झाले आहे. या वैभवांना ब्रह्मपुरी महोत्सव सातत्याने चालना देण्याचे काम करीत आहे याचा आनंद आहे

ताज्या बातम्या

विरकुंड येथे “आमदार चषक” कबड्डीच्या सामन्याचे आयोजन, “जय बजरंग क्रिडा मंडळ” विरकुंड तर्फे लाखोंच्या बक्षिसाची लय लुट . 02 February, 2025

विरकुंड येथे “आमदार चषक” कबड्डीच्या सामन्याचे आयोजन, “जय बजरंग क्रिडा मंडळ” विरकुंड तर्फे लाखोंच्या बक्षिसाची लय लुट .

वणी ः- तालुक्यातील अतिशय प्रसिध्द असलेल्या नवेगाव ( विरकुंड ) येथे “आमदार चषक” जय बजरंग क्रिडा मंडळाच्या वतीने भव्य-दिव्य...

*निःशुल्क बौद्ध धम्मीय मेळावा नागभिड येथे संपन्न*    *परिचय मेळाव्यातून वेळ आणि पैशाची बचत होवून लग्न जुळणे सोपे होते* 02 February, 2025

*निःशुल्क बौद्ध धम्मीय मेळावा नागभिड येथे संपन्न* *परिचय मेळाव्यातून वेळ आणि पैशाची बचत होवून लग्न जुळणे सोपे होते*

*निःशुल्क बौद्ध धम्मीय मेळावा नागभिड येथे संपन्न* परिचय मेळाव्यातून वेळ आणि पैशाची बचत होवून लग्न जुळणे सोपे होते ✍️गडचिरोली...

पहाड वनमाळी समाजाचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात. 01 February, 2025

पहाड वनमाळी समाजाचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात.

वणी: पहाड वनमाळी समाज वणी शाखेच्या वतीने स्नेहमिलन सोहळा उत्साहात साजरा झाला. मकर संक्रांतिनिमित्त हा कार्यक्रम स्थानिक...

स्माॅर्ट मिटर सक्तीने लावण्याचे धोरण बंद करावे अन्यथा जिल्ह्यातील सर्व तहसील व विद्युत वितरण कार्यालयावर भाकपचे वतिने प्रचंड मोर्चे काढणार - कॉ.अनिल हेपट 01 February, 2025

स्माॅर्ट मिटर सक्तीने लावण्याचे धोरण बंद करावे अन्यथा जिल्ह्यातील सर्व तहसील व विद्युत वितरण कार्यालयावर भाकपचे वतिने प्रचंड मोर्चे काढणार - कॉ.अनिल हेपट

वणी -राज्यातील जनतेच्या घरी घरगुती विद्युत मिटर व्यवस्थित सुरु असतांना भांडवली कंपनीला खुश करण्यासाठी जुने मिटर...

*अर्थसंकल्पीय प्रतिक्रया आमदार.देवराव भोंगळे* 01 February, 2025

*अर्थसंकल्पीय प्रतिक्रया आमदार.देवराव भोंगळे*

*अर्थसंकल्पीय प्रतिक्रया आमदार.देवराव भोंगळे* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-सर्वप्रथम केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती...

मॅकरून स्कूलमध्ये ' द रिदम् वे टू एक्स्प्रेस' स्नेहसंमेलन, संम्मेलनात अलोट गर्दी. 01 February, 2025

मॅकरून स्कूलमध्ये ' द रिदम् वे टू एक्स्प्रेस' स्नेहसंमेलन, संम्मेलनात अलोट गर्दी.

वणी:- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अध्ययन- अध्यापना बरोबरच,शालेय क्रीडा स्पर्धा, आनंद मेळावा, सांस्कृतिक...

ब्रम्हपुरीतील बातम्या

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

पोलिसवाला गुंड सुधाकर अंभोरे याने ट्रॅव्हल्स चालकाचे डॊके फोडले

घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...

भरे चौराहे मे थानेदार सुधाकर अंबोरे ने ट्रॅव्हल्स चालक का डंडे से सर फोडा

ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...