Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपुरी / ब्रह्मपुरी महोत्सव...

चंद्रपूर - जिल्हा    |    ब्रम्हपुरी

ब्रह्मपुरी महोत्सव - गरीबांचे दुख जाणणारा चा विजय: -सोनु सुद????

ब्रह्मपुरी महोत्सव - गरीबांचे दुख जाणणारा चा विजय: -सोनु  सुद????

????ब्रह्मपुरी महोत्सव - गरीबांचे दुख जाणणारा चा विजय: -सोनु  सुद????

 

   ✍️दिनेश झाडे

  चंद्रपूर प्रतिनिधी

7498975136

 

चंद्रपूर/ ब्रम्हपुरी :- मी गरीब घराण्यातच जन्माला आलो . मुंबई गेल्यानंतर मला पिक्चरमध्ये काम करण्याची संधी . मिळाली .मी जवळपास १०० चे वर सिनेमात काम केले कोरोना काळात अनेक प्रांताचे लोक मुंबईत सापडले होते  त्यांना आपल्या स्वगावी जावून मुला  बाळासोबत राहावे असे वाटत होते  अश्यांना मी सहकार्य केले त्यांना गावी पाठविण्याची सोय केली . गरीबांना मदत करण्यासाठी श्रीमंतच असल्याची गरज नाही  माजी मंत्री विजयभाऊ वडेट्टिवार यांनीही कोरोना काळात गरीबांना मदतीचा हात दाखवला  आंधळ्यांना रस्ता दाखविला आज त्यांच नाव ब्रम्हपुरी क्षेत्रातच नव्हे तर अख्या .महाराष्ट्रात ओळख आहे . म्हणुनच बम्हपुरी महोत्सव होत आहे  असे दंबग  चित्रपटात नावाजलेले सिने कलाकार सोनु सुद यांनी ब्रम्हपुरी महोत्सवा प्रसंगी बोलत होते . कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री तथा आमदार व ब्रम्हपुरी महोत्सवाचे शिलेदार विजय भाऊ वडेट्टिवार हे होते तर उदघाटक म्हणुन सिने कलाकार सोनु सुद तसेच प्रमुख अतिथी  हास्यजत्राच्या सिने कलाकार प्राजक्ता माळी  शोले सिनेमातील प्रशिद्ध विनोदी कालाकार असराणी  आमदार सुभाष धोटे  माजी आमदार डॉ . नामदेव उसेंडी  महाराष्ट्र टॉइम्स चे संपादक  नगराध्यक्षा निता उराडे  उपाध्यक्ष रामटेके ' माजी जि . प . सदस्य राजेश कांबळे ' माजी जि . प सदस्य अँड राम मेश्राम ' गडचिरोली ' शिवानी वडेट्टीवार . संजय .गडुमवार ' पंकज गुड्डेवार आदी लाभाले होते . याप्रंसगी प्राजक्ता माळी  असराणी यांनी सिनेस्टाईलने भाषणे दिलीत . माजी मंत्री विजय भाऊ वडेट्टिवार म्हणाले की ब्रम्हपुरी करांचे प्रेम माझ्यावर जास्तच आहे . गोरगरीब जनतेचे काम करणे  त्यांना मदत करणे हे माझे कर्तव्य समजतो . शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पुराने बुडीत असलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला  कोरोना काळातही सहकार्य केले ब्रम्हपुरी महोत्सव हा सदैव होतच राहील असे सांगीतले  कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश कांबळे यांनी केले कार्यक्रमास अफाट गर्दी होती .

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

ब्रम्हपुरीतील बातम्या

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

पोलिसवाला गुंड सुधाकर अंभोरे याने ट्रॅव्हल्स चालकाचे डॊके फोडले

घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...

भरे चौराहे मे थानेदार सुधाकर अंबोरे ने ट्रॅव्हल्स चालक का डंडे से सर फोडा

ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...