Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / प्रकल्पग्रस्तांच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर आमदार सुभाष धोटेंची वेकोली अधिकाऱ्यांशी चर्चा.

प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर आमदार सुभाष धोटेंची वेकोली अधिकाऱ्यांशी चर्चा.

प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर आमदार सुभाष धोटेंची वेकोली अधिकाऱ्यांशी चर्चा.

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

चंद्रपूर/राजुरा :-- वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रीय मुख्य महाप्रबंधक कार्यालय येथे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी मुख्य महाप्रबंधक एस. एस. डे, नियोजन अधिकारी पुलय्या आणि अन्य अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सास्ती, धोपटाळा, रामपूर येथील नागरिकांच्या उपस्थितत स्थानिक प्रकल्पग्रस्त भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी वेकोली प्रशासनाने पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.

       यात प्रामुख्याने जड वाहतुकीमुळे सास्ती ते रामपूर रस्ता खराब होत असल्याने जड वाहतुकीसाठी रामपूर व धोपटाळा गावाच्या बाहेरून रस्ता करणे, सास्ती ते रामपूर रस्त्याच्या दोन्ही बाजुने लाईटची व्यवस्था करणे, रामपूर व धोपटाळा गावांसाठी CSR निधी उपलब्ध करून देणे, रामपूर पुनर्वसन गावास पट्टे मिळणे, धोपटाळा, सास्ती, मात्रा, पोपनी, गोवारी, कोलगाव, येथील प्रकल्प ग्रस्तांना नोकरी मिळणे व उर्वरित शेत जमिनी संपादित करणे, कोलगावचे पुनर्वसन करणे, परिसरातील नागरिकांना WCL अंतर्गत रुग्णालयात मोफत उपचार देणे इत्यादी मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. या प्रसंगी स्थानिक नागरिकांच्या या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात अशा सूचना आ. धोटे यांनी दिल्या.

       या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, कामगार नेते आर.आर. यादव, अनंता एकडे, नागेश मेदर, धोपटाळा चे सरपंच मैनाबाई ननावरे, उपसरपंच राजकुमार पाटील, रामपूर सरपंच वंदना गौरकार, ग्रा. प. सदस्य जगदिश्वर बुटले, राजु पिपळशेंडे, रमेश झाडे, दिपक झाडे, श्रीधर रावला, प्रणाली जुलमे, दिपा बोंतल, अजय सकिनाला, कोमल फुसाटे, अमित मालेकर, छाया वैध, संदिप नन्नावरे, दिनेश वैरागडे, शरद शेंडे, नागेश बोंतल, सचिन शीरसागर, कृष्णा खंडाळे, गजेंद्र वांढरे, रमन जरिया, हारून शेख, रोहीत नांदे, शुभम मुने, सोमेश्वर बंडावार, सोनुरले, रोहित नांदे यासह अनेकांची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...