Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / पैनगंगा नदीवरील उच्चपातळी...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

पैनगंगा नदीवरील उच्चपातळी सात बंधाऱ्याला तत्वतः मंजुरी चंद्रपूर जिल्ह्याला ठेंगा =आबिद अली

पैनगंगा नदीवरील उच्चपातळी  सात बंधाऱ्याला तत्वतः मंजुरी    चंद्रपूर जिल्ह्याला ठेंगा    =आबिद अली

पैनगंगा नदीवरील उच्चपातळी  सात बंधाऱ्याला तत्वतः मंजुरी

 

चंद्रपूर जिल्ह्याला ठेंगा    =आबिद अली

 

 ✍️दिनेश झाडे

  चंद्रपूर  जिल्हा प्रतिनिधी

 

चंद्रपूर/कोरपना:-     मराठवाडा विदर्भाच्या सीमेवरून वाहनाऱ्या पैनगंगा नदीवर सात उच्च पातळी बंधाऱ्यानां राज्य सरकारने नुकतीच मंजुरी दिली. यामुळे १० हजार ६०० हे.जमीन क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाला यश आल्याने मराठवाडा विदर्भात काही जिल्याह्यात लाभ होणार असल्याने त्या भागात शेतकऱ्यामध्ये आनंद व्यक्त होत आहे.पैंनगंगा नदी ही हिंगोली,नांदेड,यवतमाल,चंद्रपूर,गडचिरोली जिल्ह्याची जीवन वाहिनी आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील औद्यौगिक विकास ,पेयजल योजना,वीज निर्मिती प्रकल्प सिमेंट उद्योगाला पाणी पुरवठा योजना या नदी वर कार्यान्वित आहे.गेल्या ३ दशकापासून राजुरा,चंद्रपूर,वणी पैनगंगा नदीवर उच्च पातळी बंधारे व्हावे म्हणून मागणी आहे नरेश बाबु पुगलिया शिवाजीराव मोघे प्रभाकरराव मामुलकर वामनराव चटप सुदर्शन निमकर वामनराव कासावार संजय धोटे माजी खासदार आमदार इत्यादी नी मागणी केली होती  सध्या शासनात असलेले आमदार सुभाष धोटे किशोर जोरगेवार बोतकुलवार व जिल्हयाचे कर्तबगार पालकमंत्री म्हणून ख्याती असलेले सुधीर मुनगंटीवार हयाचा मतदार क्षेत्रालगत नदीकाठावर  लाभक्षेत्र लागून आहे. ही मागणी नेहमी चर्चेत राहली मात्र वनोजा,शिवणी, बॅरेजसाठी पाटबंधारे विभागाने पाहणी करून प्रथम २००४ मध्ये नकाशा मंडळ नाशिक यांना प्रस्ताव दिला ते धूळ खात पडले आहे.तर घाटंजी पैनगंगा अप्पर प्रकल्प दोन दशका पासून कासवगतीने सुरु आहे.चंद्रपूर यवतमाळ जिल्हयातील शेती,उद्योग क्रांतीमुळे धोक्यात आली तर सिचंना अभावी हरीत क्रांती दिव्य स्वप्न ठरले प्रदूषण,तापमान,हवामान बदल यामुळे सिंचना शिवाय पर्याय नाही हि वास्तविकता असल्याने चंद्रपूर जिल्हयात शिवनी,वनोजा,परसोडा या भागात उच्च पातळीचे बंधारे निर्माण करण्याची नितांत गरज असताना एकही बंधारा मंजूर न झाल्याने शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसल्या गेले.येथे उद्योगाला लागणारे पाण्याची गरज व सिंचनासाठी लाभ होणार असल्याने उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुंनगंटीवार यांना निवेदना द्वारे राष्ट्रवादी कॉंग्रेस चे आबिद अली यांनी  लक्ष वेधले आहे.

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...