वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
रा
घुग्घुस येथील ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात गुरुवार 12 जानेवारीला हिंदवी स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले.
यावेळी बोलतांना भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले, राजमाता जिजाऊ यांनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना पूर्ण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना पराक्रम, संघटन कौशल्य, अश्या गुणांचे बाळकडू दिले तसेच स्वराज्य स्थापनेचे, राजकारणाचे धडे दिले. राजमाता जिजाऊ हिंदवी स्वराज्याच्या जननी होत्या.
युवकांमध्ये सकारात्मकतेची ऊर्जा जागृत केली तर युवक आपल्या ध्येयापर्यंत पोहचू शकतात असा विश्वास स्वामीजींचा होता. स्वामी विवेकानंद यांची आज जयंती हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, समाजिक कार्यकर्त्या सरस्वती पाटील, भाजपाचे राजेंद्र लुटे, श्रीकांत बहादूर, सुनंदा लिहितकर, प्रीती धोटे, लता आवारी, शमीम बानो, शीतल कामतवार, खुशबू मेश्राम, भारती परते, स्नेहा कुम्मरवार उपस्थित होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...