Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / नवजात व्हेन्टीलेटर,...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

नवजात व्हेन्टीलेटर, 42 रुग्ण बेड, व अन्य साहित्य सामुग्री भ्रष्टाचार उगड

नवजात व्हेन्टीलेटर, 42 रुग्ण बेड, व अन्य साहित्य सामुग्री भ्रष्टाचार उगड

चंद्रपूर :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मध्ये नवजात व्हेन्टीलेटर, 42 रुग्ण बेड, व अन्य साहित्य सामुग्रीत भ्रष्टाचार झाल्याचे उगड झाले आणि याची तक्रार समंधित विभागात केल्या नंतर काही जिल्हातील मोठया पत्रकाऱ्यांना सुद्धा दिली पण फक्त ही बातमी दैनिक महासागर पेपर ला लागून आली त्यानंतर इतका मोठा भ्रष्टाचार दुसऱ्या कोणत्याही पेपर ला लागून आला नाही हा खूप धाकादायक प्रकार या जिल्हात पायला मिळाला असून या भ्रष्टाचाराची उच्च स्थरीय चौकशी होण्याची गरज आहे.

 

चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला जिल्हा परिषद तर्फे ECRP-2 निधी अंतर्गत खरेदी करण्यात आलेले नवजात व्हेन्टीलेटर, 42 रुग्ण बेड, व अन्य साहित्य सामुग्रीत भ्रष्टाचार झाला ही बाब माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या नुसार स्पष्ट झाले असून याची तक्रार समंधित विभागात तक्रार कर्ता यांनी केली व त्याची चौकशीचे पत्र हे या विभागातून तक्रार कर्ता याला मिळाल्या असून आता या चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाल यातील त्या भ्रष्टाचारी दोन वैद्यकीय अधिकारी यावर लवकर भ्रष्टाचार केल्याप्रकरणी चौकशी होऊन गुन्हे दाखल होणार हे नक्की. अशे प्रकार पुन्हा या चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पुन्हा घडू नय म्हणून जिल्हातील पत्रकारांनी अशा बातम्या लपवून चालणार नाही याची दक्षाता घेणे काळाची गरज असल्याचे दिसून येत आहे.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...