खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
घरफोड्या प्रकरणांतील आरोपी पोलिसांच्या ताब्यात!
रामनगर पोलिस पथकाची यशस्वी कामगिरी!
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी✍️दिनेश झाडे
चंद्रपूर:- चंद्रपूर शहरात घरफोडी व चोरीचे प्रमाण वाढु लागले होते.पोलिस ही या घटनेतील चोरट्यांच्या शोधात दिवस रात्र होते.अखेर उपरोक्त घटनेतील चोरटे शोधून काढण्यात रामनगर पोलिस पथकाला यश प्राप्त झाले असल्याचे वृत्त आहे. घरफोडी प्रकरणातील आरोपी करण ओमप्रकाश टंडन रा.भिवापूर चंद्रपूर,प्रविण उर्फ चिचू सेट हांडी रा.इंदिरा नगर चंद्रपूर,अमन बाबूल झाडे रा.क्रिष्णा नगर यांना रामनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.या शिवाय याच आरोपींनी एक प्लसर मोटार सायकल चोरून नेली होती . रामनगर पोलिसांनी आरोपींकडून या विविध घटनेतील एकूण २,६१,०००रुपयांचा माल जप्त केला आहे.त्यात सोन्याचे किंमतीवान दागिने,चांदीचे दागिने व एका मोटार सायकलचा समावेश आहे. याच घटनेतील गुन्हेगारांनी घूग्घुस व भद्रावती पोलिस स्टेशन हद्दीतील वेगवेगळ्या बॅंकेचे एटीएम मशीन फोडुन पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्या बाबतीत पोलिस स्टेशनला त्यांचेवर विविध गुन्हे दाखल आहेत. सदरहु घटनेंतील आरोपींवर कारवाई चंद्रपूरचे पोलिस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी,अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधू , उपविभागीय पोलिस अधिकारी सुधिर नंदनवार यांचे मार्गदर्शनाखाली रामनगरचे पोलिस निरीक्षक राजेश मुळे ,सपोनि हर्षल ऐकरे ,पोउपनि विनोद भुरले ,पोउपनि मधूकर सामलवार ,पो.ह.रजनीकांत पुठ्ठावार ,पोहवा प्रशांत शेंदरे,नापोशि विनोद यादव ,किशोर वैरागडे,चिकाटे , मिलिंद दोडके ,आनंद ,निलेश मुडे ,सतिश अवथरे ,लालू यादव, विकास जुमनाके , हिरालाल गुप्ता , संदीप कामडी ,विकास जाधव व मनापोशि भावना रामटेके यांनी केली आहे . दरम्यान चंद्रपूरकरांनी पोलिसांच्या या यशस्वी कामगिरीचे स्वागत केले आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...