Home / चंद्रपूर - जिल्हा / नागभीड / *केंद्रातील मोदी सरकारने...

चंद्रपूर - जिल्हा    |    नागभीड

*केंद्रातील मोदी सरकारने चालविलेल्या खाजगीकरणा विरुद्ध आवाज उठविला पाहिजे-- डॉ. नामदेव किरसान.*

*केंद्रातील मोदी सरकारने चालविलेल्या खाजगीकरणा विरुद्ध आवाज उठविला पाहिजे-- डॉ. नामदेव किरसान.*

*केंद्रातील मोदी सरकारने चालविलेल्या खाजगीकरणा विरुद्ध आवाज उठविला पाहिजे-- डॉ. नामदेव किरसान.*

 

 

  चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

       ✍️दिनेश झाडे

 

   चंद्रपूर/नागभीड:--          दिनांक 8 जानेवारी 2023 रोजी तुकूम तालुका नागभीड जिल्हा चंद्रपूर येथे श्री गुरुदेव नाट्यकला मंडळ तुकूम यांच्या सौजन्याने राजसा रंगभूमी वडसा प्रस्तुत "कष्टाची शिदोरी" या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान यांनी मोठ्या संख्येने उपस्थित प्रेक्षकांना उद्देशून संबोधित केले की, केंद्रातील मोदी सरकारने चालविलेल्या खाजगीकरण विरोधात आवाज उठवायला पाहिजे,परंतु तसे होतांना दिसून येत नाही. सार्वजनिक उपक्रमाच्या खाजगीकरणाविरुद्ध फक्त कर्मचारी तेवढे आंदोलन करतात व आपण बघ्याची भूमिका घेतो. परंतु गप्प बसून राहणं हे धोकादायक आहे. मोठ्या प्रमाणावर खाजगीकरणामुळे देशातील सर्व संसाधन खाजगी लोकांच्या हातात जाऊन  अर्थव्यवस्थेवर त्यांचे नियंत्रण राहील त्यामुळे सर्वसाधारण जनतेचे जीवन जगणं कठीण होऊन बसेल. सार्वजनिक उपक्रमात स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भेदभाव न करता सर्वसाधारण व बहुजनांच्या मुला मुलींना नोकरी व  रोजगार मिळत होता, एससी एसटी ओबीसींना आरक्षण मिळत होतं  परंतु खाजगीकरणामुळे बहुजनांच्या नोकऱ्या संपुष्टात येतील व विशिष्ट लोकांची मक्तेदारी निर्माण होईल. खाजगीकरण हे अत्यंत घातक असल्याने त्याचा प्रकर्षाने विरोध करायला पाहिजे व त्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी  सांगितले  यावेळी सोबत मंचकावर माजी पंचायत समिती सदस्य विनोद नवघडे व उपसरपंच बोडदा दीपक पाटील ठाकरे उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

नागभीडतील बातम्या

*राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग तर्फे मुहर्रम निमित्य शरबत वाटप...!*

नागभीड येथे आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्याक तर्फे शरबत वाटपचा कार्यक्रम घेण्यात आला....! या...

*नागभीड जिल्ह्यासाठी तहसील कार्यालयावर नागभीडकरांचा भव्य विशाल मोर्चा तसेच नागभीड कडकड़ित बंद..!*

नागभीड: दिनांक 10/072023 रोज सोमवारला नागभीड जिल्ह्यासाठी नागभीड जिल्हा निर्माण कृति समिती तर्फे भव्य विशाल मोर्चा आयोजित...

महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित कैबिनेट मंत्री मा. ना. राजे धर्मरावबाबा आत्राम साहेब यांचा नागभीड राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तर्फे भव्य स्वागत.

...! आज दिनांक 07/07/2023 रोज ला नवनिर्वाचित कैबिनेट मंत्री राजे धर्मरावबाबा आत्राम यांचे नागभीड शहर अध्यक्ष रियाज...