Home / चंद्रपूर - जिल्हा / राजिव रतन रेल्वे फाटक...

चंद्रपूर - जिल्हा

राजिव रतन रेल्वे फाटक ३९ क्रमांकावर अवैध वसूली करणाऱ्यावर अंकूश का नाही

  राजिव रतन रेल्वे फाटक ३९ क्रमांकावर अवैध वसूली करणाऱ्यावर अंकूश का नाही

पापा नावाच्या वसूली, कर्मचारीवर पोलीस निरिक्षक काय कारवाई करतील यावर प्रश्न ?

 

घुग्घुस :- येथील राजीव रतन रेल्वे फाटक क्रमांक ३९ वर उड्डाण पुलाचे बांधकाम सुरु असल्याने जड वाहतूकीसाठी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे,

 

जड वाहनांना वाहतुकीसाठी मनाई असल्याने चेक पोस्ट उभारण्यात आले चेक पोस्टवर तैनात असनारे कर्मचारी वाहन चालकांकडुन इंट्री वसूली दररोज करुन जड वाहने सोडण्यात येत आहे, ७ जानेवारी २०२३ रात्रिच्या नव वाजे सुमारांस MH,४०Ak, ३७५०   या वाहन चालकाकडून ३००. रुपये घेवून ट्रक सोडण्यात आले,

 

 

असून समोर काही अंतरावर पोलीस निरिक्षक यांनी वाहन आपल्या ताब्यात घेवून पोलीस स्टेशन परिसरात ट्रक लावून पुढील कारवाई करण्यात येत आहे, वाहन चालकाशी माहिती मिळाली पापा नावाचा चेक पोस्टवर कर्मिने तिनसे रुपये घेत मला आपला दूरध्णनी क्रमांक देवून मला या नंबरवर ९९१८८१२७४० कधी संपर्क करा असे मोबाइल क्रमांक दिले,

 

 

आज दोन्ही चेक पोस्टवर कर्मचारी तैनात नसतांना दहा चाकी ट्रक चेक पोस्ट पार करीत समोरच्या रेल्वे फाटकच्या म्हातारदेवी मार्गावर जाणारा ट्रक क्रमांक MH,२९,M ०७५३. ओवरलोड फ्लायॲश ट्रक अढकला, एका चहा टपरी जवळ खड्यात जड वाहतूकीची कोंडी होत असून,

 

 

या अवैध वसूलीवर सिविल इंजीनियर तसेच प्रोजेक्ट मैनेजर यांच्या सांठगाठ तर नाही ना?अश्या प्रश्न उपस्थित होत आहे,यावर अंकूश लागणार का? अशी समस्या उद्भवत असून यावर तोडगा काढावे अशी मागणी वाहन चालक मालकांकडून होज आहे,

 

 

या अवैध होणाऱ्या लुट कडे लक्ष देणार का? वाहन चालकांकडून १०००,५००, ३००. २००. रुपये वाहनाकडून दररोज अवैध वसूली जोमात करण्यात येते,दररोज जवळपास १५ ते २०. हजार रुपयावर डल्ला मारत आहे,चेक पोस्ट उभारण्यात आले ठिकाणी चेक पोस्टवर तैनात असणारे कर्मचारी दररोज दारु पिऊन नशेत ड्यूटीवर असून,वर तैनात असलेले कर्मचारी यांच्या तक्रारीची दखल कोण घेणार वाहन चालक मालकास नाहक त्रास देत असून यांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशी मागणी सर्वत्र होत आहे,

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...