वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस प्रतिनीधी
घुग्घूस : आपल्या लेखणीच्या बळावर शोषित वंचित घटकांच्या समस्यांना वाचा फोडणे भ्रष्टाचारांचे पितळ उघडे पाडून लोकशाहीला बळकट करण्याचे कार्य हे पत्रकार बांधव करीत असतात.
पत्रकार बांधवाच्य कार्याला सन्मान देण्याकरीता महाराष्ट्र शासनाने आद्य पत्रकार 'दर्पण'कार बाळशास्त्री जांबेकर यांच्या जन्मदिना निमीत 06 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो
आज दिनांक 06 जानेवारी रोजी शहर काँग्रेस जनसंपर्क कार्यलयात एका छोटेखानी कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या तर्फे पत्रकार बांधवांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रास्तावणा ज्येष्ठ व माजी पत्रकार शामराव बोबडे यांनी केली
सदर कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार गजानन साखरकर पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोजकुमार कनकम, श्रीकांत माहुरकर,दयाशंकर तिवारी,मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश खडसे, हनिफ शेख,प्रणय कुमार बंडी, विक्की गुप्ता, संजय जिवनकर,नौशाद शेख,इम्तियाज रज्जाक,पंकज रामटेके,देवानंद ठाकरे,अरविंद चहांदे, यांचा सत्कार करण्यात आला
याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर,ज्येष्ठ नेते गुंडेटी, अलीम शेख,रोशन दंतलवार,नुरुल सिद्दिकी,कपिल गोगला,कुमार रुद्रारप,विजय रेड्डी,अंकुश सपाटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...