वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
Reg No. MH-36-0010493
जिवती :
=============================
सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते सुदामभाऊ राठोड यांची "राष्ट्रीय बंजारा रत्न पुरस्कारा " साठी नुकतीच निवड करण्यात आली आहे. यासंदर्भातील पत्र देखील त्यांना प्राप्त झाला आहे. धर्मगुरू महान तपस्वी संत डॉ. रामराव महाराज बंजारा समाज विकास फेडरेशन भारत, यांच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त 'राष्ट्रीय बंजारा रत्न पुरस्कार' वितरणाचे कार्यक्रम तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथे ११ जानेवारी रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सामाजिक कार्य करणाऱ्या देशातील २१ जनांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातून जिवती तालुक्यातील पेदाआसापुर या गावातील सामाजिक कार्यकर्ते सुदाम राठोड यांची निवड करण्यात आली असून राज्यातून समाजातील ते एकमेव आहे. ज्यांची निवड झाली आहे.याबाबत सर्व स्तरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.तत्पूर्वी सुदाम राठोड हे त्यांच्या क्षेत्रात अनेक सामाजिक कार्य करत असतात.त्यांच्या माध्यमातून अनेक रक्तदान शिबिरे घेऊन हजारो लोकांना त्यांच्या माध्यमातून रक्त उपलब्ध करून दिले यांच्यासह दिनदुबळ्यासाठी स्वतःला वाहून घेत असतात.त्यामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचे पंचक्रोशीतून बोलल्या जात आहे,तत्पूर्वी त्यांच्या निवडीने चंद्रपूर जिल्ह्यासह जिवती तालुक्यात ढवळून निघाला आहे.दरम्यान सदर पुरस्कार मिळणार असल्याचा विलक्षण आनंद असून अजून सामाजिक कार्याचा भार खांद्यावर पडणार आहे.त्यामुळे या पुरस्कारातून प्रेरणा घेऊन वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी झटणार असल्याचे सुदाम राठोड यांनी सांगितले आहे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...
वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...
*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...