Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / कोरपनाचे सुपरिचित पत्रकार...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

कोरपनाचे सुपरिचित पत्रकार मनोज गोरे यांना ग्रामीण वार्ता पुरस्कार जाहीर!

कोरपनाचे सुपरिचित पत्रकार मनोज गोरे यांना ग्रामीण वार्ता पुरस्कार जाहीर!

कोरपनाचे सुपरिचित पत्रकार मनोज गोरे यांना ग्रामीण वार्ता पुरस्कार जाहीर!  

 

                          पत्रकार दिनी एका भव्य समारंभात ते स्विकारणार  पुरस्कार!    

 

                     चंद्रपूर जिल्हा 

                       दिनेश झाडे

 

चंद्रपूर जिल्ह्याच्या कोरपना तालुक्यातील सुपरिचित पत्रकार  मनोज गोरे यांना पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नुकताच ग्रामीण वार्ता पुरस्कार जाहीर झाला आहे. आज पावेतो पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी आपली एक आगळी वेगळी छाप उमटविली असून शोध पत्रकारितेत त्यांचा हातखंडा आहे.                  स्थानिक वृत्तपत्र ते विदर्भस्तरीय वर्तमानपत्रात त्यांनी नियमित बातमी पत्र लिहिले आहे.हे विशेष ! दरम्यान विदर्भ संपादक पत्रकार बहुउद्देशीय संस्था चंद्रपूरच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार दिन कार्यक्रमात त्यांना मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत ग्रामीण वार्ता पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे.सदरहु पुरस्कार समारंभ उद्या शुक्रवार  दि.६जानेवारीला स्थानिक गंज वार्ड जवळील आय.एम.ए.हाॅल येथे संपन्न होत आहे.  मनोज गोरे यांना ग्रामीण वार्ता  पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...